Dharmaday Ayuktalay Recruitment 2025 : धर्मादाय आयुक्तालय (Dharmaday Ayuktalay) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 179 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) आहे.
रिक्त पदांची यादी:
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | विधी सहायक | 03 |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 |
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | 22 |
4 | निरीक्षक | 121 |
5 | वरिष्ठ लिपिक | 31 |
शैक्षणिक पात्रता:
-
विधी सहायक: विधी पदवी, किमान 3 वर्षांचा अनुभव
-
लघुलेखक (उच्च/कनिष्ठ): 10वी उत्तीर्ण, लघुलेखन क्षमता (उच्च: 120 श.प्र.मि., कनिष्ठ: 100 श.प्र.मि.), इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
-
निरीक्षक: पदवीधर
-
वरिष्ठ लिपिक: पदवीधर, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा: 03 ऑक्टोबर 2025 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे. मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ. उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट.
परीक्षाफी:
-
खुला प्रवर्ग: ₹1000/-
-
मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत: ऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख: 06 ऑक्टोबर 2025 (11:55 PM)
परीक्षा कालावधी: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025
अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करा.