नवरा सोडून त्याच्या मित्रासोबतच वेड्यासारखी नाचली ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पहा व्हिडीओ

मुंबई | क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. धनश्री आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. पण यावेळीचा व्हिडिओ खास आहे. कारण क्रिकेटविश्वातून पहिल्यांदाच तिला डान्समध्ये टक्कर मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णाधार श्रेयस अय्यरने धनश्रीसोबत भन्नाट डान्स केला आहे.

धनश्री-श्रेयसच्या डान्सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत श्रेयस अय्यर हा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत डान्स करत आहे. दोघे SAINT JHN ‘Rosese’ या गाण्यावर नाचत आहेत.

युजवेंद्र आणि धनश्री या दोघांनी त्यांच्या लग्नातील सर्व गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. यानंतर लग्नातील कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. त्याचबरोबर धनश्री ही चांगली डान्सर आहे. तिच्या डान्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळते.

चहलची पत्नी धनश्री ही अतिशय सुंदर डान्स करते. आणि तिची स्वताची एक डान्स एकॅडमीसुद्धा आहे. तुम्हाला वाचुन आश्चर्य वाटेल धनश्री ही एक डॉक्टरसुद्धा आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

महत्त्वाच्या बातम्या-
लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनश्रीचा ‘दारू बदनाम’ या गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल, पहा व्हिडीओ
युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्रीचा चाबूक डान्स; एकदा हा भन्नाट व्हिडीओ पाहाच
अनुष्काच्या मिरर सेल्फी पोस्टवर हार्दिक पंड्याने बाळासाठी दिला मोलाचा ‘हा’ सल्ला
ऐश्वर्याच्या प्रेमात पागल होता ‘हा’ अभिनेता, सतराव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा केला प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.