वहिणी रॉक वऱ्हाडी शॉक! भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात पकडला अन्…; पहा व्हिडिओ

दिरवहिणी आणि दाजी-मेव्हणी अशा नात्यांमध्ये अनेकदा आपल्याला मजाक, मस्करी बघायला मिळते. पण काही वेळा या नात्यांमधले असे काही व्हिडिओ व्हायरल होतात जे बघून लोकही हैराण होऊन जातात.

आताही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका लग्नाचा असून आपल्या दिराच्या लग्नात वहिणी चांगलीच मस्ती करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ही प्रश्न पडेल की वहिणीने आपल्या दिराच्या लग्नात असं वागणं योग्य आहे का?

व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दिराच्या लग्नामुळे वहिणी भलतीच खुश दिसत आहे. या लग्नाच्या मंडपात नवरदेव आणि नवरी उभी आहे. त्यावेळी त्याची वहिणी पण तिथेच उभी आहे. आपल्या भाऊजाईला घरी घेऊन जायचे आहे, म्हणून तिचा आनंद गगणात मावत नाहीये.

असे असतानाच वहिणीने असं काही केलं आहे, ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे. वहिणीने आपल्या दिराचा हात पकडून जबरदस्ती त्या नवरीच्या भांगेमध्ये शेंदूर लावले आहे.

खरं तर झाले असे की दिराला नवरीची भांग भरायची होती, पण तो सगळ्यांसमोर थोडा संकोच करत होता. तेव्हा वहिणीने जबरदस्ती त्याचा हात पकडला आणि त्या नवरीची भांग भरली आहे. हे पाहून सगळेच लोक हैराण झाले आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २४ हजारपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे. तसेच या व्हिडिओला मजेदार कमेंटही आल्या आहे. पण व्हिडिओ पाहून नवरदेव या लग्नामुळे जास्त आनंदी नसल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् उठल्यावर बघतो तर काय तीन हिंस्त्र चित्ते त्याच्याबाजूला झोपलेले; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या टीमने कोकणवासियांसाठी केली कळकळीची विनंती; व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी
मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून २ सिनियर अभिनेत्रींनी पडल्या होत्या त्याच्या पाया; नाव वाचून हैराण व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.