अमृतापेक्षा कमी नाही देशी गाईचे दूध; मेंदू व पोटाच्या विकारांवर तर रामबाण; जाणून घ्या फायदे

आपल्या सर्वांना माहितीच आहे की दुध आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. म्हणून आपण रोज दुधाचे सेवन करत असतो. भारतात म्हशी, शैळी आणि उंट यांचे दुध मोठ्या प्रमाणावर पिले जाते. या दुधांमध्ये अनेक प्रकारचे प्रोटिन्स असतात.

सकाळी सकाळी दुध पिल्याने आपण दिवसभर तजेलदार राहतो. आपल्याला सुस्ती येत नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण दुध पितात. आज आपण गायीच्या दुधाचे फायदे जाणून घेणार आहे.

भारतीय देशी गाईचे दुध पुर्णान्न आहे. ते आपल्या आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. म्हणून लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वजण या दुधाचे सेवन करतात. या दुधात अनेक प्रकारचे प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जे आपल्या शरीरासाठी खुप उत्तम आहेत.

गाईच्या दुधात अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी बायोटिक प्रॉपर्टीस आहेत. म्हणून ते आपल्या शरीराचे अनेक आजारांपासून रक्षण करतात. या दुधात एटू बिटा काझीन प्रोटीन असत. म्हणून या दुधाला A2 दुध असे म्हंटले जाते.

आपल्या आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारचे दुषित केमिकल्स आपल्या शरीरात जातात. देशी गाईच्या दुधाने हे विषारी घटक आपल्या शरीरातून निघून जाण्यास मदत होते. त्यामूळे आपले शरीर आणखी ताकदवान होते.

गाईचे दुध वात, कफ आणि पित्त या तिन्ही आजारांवर खुप फायदेशीर आहे. दररोज ह्या दुधाचे सेवन केल्यामुळे हृदयविकार, रक्तदाब आणि केलोस्ट्रोल नियंत्रणात राहतात. नियमित हे दुध पिल्यास हे आजार पुर्णपणे दुर होऊ शकतात.

दुधासोबतच देशी गाईचे तुप देखील आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. हे तुप खाल्यास रक्त वाहिन्या शुद्ध होण्यास मदत होते. A2 दुधात अँटी कॅन्सर गुणधर्म आहेत. हे दुध पिल्यास अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून सरंक्षण होते.

A2 दुध नियमित पिल्यास डायबेटीससाठी देखील फायदा होतो. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण देखील नियंत्रणात राहते. मेंदूचे विकार, पोटाचे विकार आणि श्वसनाचे विकार या सगळ्यांवर परिणामकारक ठरते.

शरीरातील अशक्तपणा, त्वचा रोग या समस्यांवर देशी गाईचे A2 दुध अत्यंत उपयोगी आहे. हे सर्व फायदे आपल्या देशी गाईच्या दुधाचे आहेत. म्हणून या दुधाचे सेवन आपण रोज करायला हवे. हे दुध पिऊन आपण अजून आरोग्यदायी होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

गुळ, फुटाणे खाण्याचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल; पुरूषांसाठी तर लई भारी

तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा

‘त्या’ घटनेनंतर पानाला चूना लावनारा भाऊ कदम अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला

गर्लफ्रेंडसाठी खूप काही केले, चूक नसताना माफी मागीतली; तरीही अजून एकटाच आहे..

सर्वांची पोल खोलणाऱ्या करण जोहरला खानने त्याच्या पहिल्याच चित्रपटात रडवले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.