बॉलीवूडमध्ये अनेक अशी घराणी आहेत. जी गेले अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये राज्य करत आहेत. असेच एक कुटूंब म्हणजे देओल. देओल कुटूंबातील तिसऱ्या पिढीने देखील बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. त्यामूळे देओल हे बॉलीवूडमधील सर्वात पावरफुल कुटूंब आहे.
धर्मेंद यांनी १९६० मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट केले. त्यांना वेळेनूसार प्रसिद्धी आणि काम मिळत गेले. धर्मेंदने एक दोन नाही तर तब्बल पाच चार दशक फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले.
त्यांनीच नाही तर त्यांच्या दोन्ही मुलांनी देखील अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये राज्य केले. बॉबी देओलने १९८३ साली ‘बेताबी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहीले नाही. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन त्याने नाव कमवले.
अभिनय क्षेत्रात एवढे यश मिळवणारे देओल कुटूंब शिक्षणाच्या बाबतीतही तसेच यशस्वी आहे. धर्मेंद्र यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात असली. तरी त्यांनी त्यांचे शिक्षण पुर्ण केले आहे. शिक्षण पुर्ण केल्यानंतरच सनी देओल आणि बॉबी देओलने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
धर्मेद्र यांनी अभिनयात कोणतीही कमी ठेवली नाही. त्याप्रमाणेच त्यांनी त्यांच्या शिक्षणातही काही कमी ठेवली नाही. त्यांनी पंजाबमधून त्यांचे शिक्षण पुर्ण केले. त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अभिनयात प्रवेश केला.
धर्मेंदचा मोठा मुलगा सनी देओलने ‘बेताबी’ चित्रपटातू बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर त्याने कॉमर्समधून ग्रॅज्यूएशन पुर्ण केले. त्यानंतर त्याने अभिनयात करिअर केले. बॉलीवूडमध्ये त्याला चांगले यश मिळाले. त्यामूळे त्याचा शिक्षणाचा त्याला जास्त फायदा झाला नाही.
धर्मेंदचा छोटा मुलगी बॉबी देओलने देखील शिक्षण पुर्ण केल्यानंतर अभिनयात येण्याचा निर्णय घेतला. बॉबी देओल अभ्यासात रस नव्हता. पण तरीही त्याने त्याचे ग्रॅज्यूएशन पुर्ण केले. त्यानंतर त्याने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आणि त्याला चांगले यश मिळाले.
सनी देओलचा मुलगा करणने २०१९ मध्ये ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. त्याचा चित्रपट फ्लॉप झाला. पण त्याने हार मानली नाही. त्याने १२ वी नंतर अभिनय क्षेत्रात येण्यासाठी डान्स आणि अभिनयात शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
तर बॉबी देओलचा मुलगा आर्यमन अभ्यासात खुप हुशार आहे. त्याला अभिनयात जास्त रुची नाही. म्हणून तो सध्या न्यूयॉर्कमध्ये बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. त्याचा सध्या तरी बॉलीवूडमध्ये येण्याचा विचार नाही. तो शिक्षणावर लक्ष देत आहे.
महत्वाच्या बातम्या –
घटस्फोट झाला नाही तरीही त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहतात नाना पाटेकर; जाणून घ्या कारण
जाणून घ्या राम अरुण गोविल यांची एकूण संपत्ती; आकडा वाचून बसेल धक्का
सुष्मिता सेनच्या मुलीने तिच्या आईच्या बॉयफ्रेंडबद्दल केले ‘हे’ धक्कादायक विधान
करण जोहरच्या प्रेमात पागल झालेली फराह अर्ध्या रात्री त्याच्या खोलीत गेली आणि…