लोकप्रिय गायिकेचा तुटला साखरपुडा, आपल्या जेंडरची ओळख झाल्यानंतर केला धक्कादायक खुलासा

जगभरात अनेक असे सेलिब्रीटी असतात, जे आपल्या चाहत्यांपासून काहीच लपवत नाही. तसेच खाजगी आयुष्यात घडणारे प्रसंगही काही सेलिब्रीटी शेअर करत असतात. आता प्रसिद्ध गायक डिमी लोवाटोने आपल्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

इन्स्टाग्रामवर डीमीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने ती नॉन बायोनरी असल्याचे सांगितले आहे. तसेच ती यापुढे न्युट्रल प्रोनाऊन वापरताना दिसणार आहे. डीमीने आपल्या पॉडकास्ट सिरिज 4D मध्ये सांगितले आहे.

प्रत्येक दिवशी आपण उठतो. आपल्याला रोज एक संधी मिळते, आपल्याला काय हवंय ते आपण बनू शकतो. मी माझं पुर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवलं आहे. मला तुम्ही चांगलं वाईट सगळं सांगितलं. माझ्यासाठी माझ्यासाठी माझं जीवन फक्त माझं आहे, असे डीमीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

डीमीला आपल्या चाहत्यांसमोर बिंधास्त राहण्यासाठी ओळखलं जातं. ती नेहमीच आपल्या आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत असते आणि तेही जे असेल ते स्षष्ट. मार्च महिन्यात तिला पॅनसेक्युअल नावाने ओळखले गेले. त्यामुळे डीमीन मॅक्स इरिच सोबतचा साखर पुडा तुटला होता.

माझी ओळख ही आता नॉन बायनरी रुपात आहे. त्यामुळे माझे प्रोनाऊन They आणि Them अशी होणार आहे, असे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“येवढा मोठा सेलिब्रिटी असला तरी सलमान नोकरासारखी घरच्यांची सेवा करतो”
जेवढे सोनं जमा झाले आहे, त्यातून दवाखाना, मेडिकल कॉलेज उभारणार, ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय
जाणून घ्या, देशातील पाच भितीदायक रेल्वे स्टेशनबद्दल आणि त्यांच्या संबंधित असलेल्या घटनांबद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.