दीपिका पादुकोनला का वाटते राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे? जाणून घ्या काय म्हणाली दीपिका..

मुंबई । बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सतत आपल्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते दीपिका ही बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री असून तिच्याकडे अनेक चित्रपट येत असतात या चित्रपटांसाठी ती कोट्यावधी रुपयांचे मानधन देखील घेत असते आता मात्र ती एका राजकीय गोष्टींमुळे चर्चेत आली आहे.

दीपिकाने एक इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असे दीपिकाला वाटते. तर दीपिकाची ही इच्छा पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका मुलाखतीत दीपिकाने आपले मत मांडले. यामुळे ती चर्चेत आली आहे.

दीपिका म्हणाली, मी टीव्हीवर पाहते राहुल गांधी आपल्या देशासाठी जे कार्य करत आहेत, ते अतिशय उल्लेखनीय आहे. आताच्या तरूणांसाठी ते परिपूर्ण उदाहरणे आहेत. मला आशा आहे की ते स्वत: एक दिवस पंतप्रधान होतील. असे दीपिका म्हणाली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

राहुल गांधी आणि तरूणांचे विचार जवळपास सारखे आहेत. राहुल गांधी यांचे विचार ट्रेडिशनल पण त्यामध्ये भविष्याचा दृष्टीकोन असतो.’ एका मुलाखतीत दीपिकाने तिची इच्छा व्यक्त केली. यामुळे आता दीपिकाला देखील राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत असे वाटत आहे. ती शक्यतो, राजकारण सक्रिय नसते.

दीपिकाचा अभिनेता रणवीर सिंगसोबत ’83’ चित्रपट लवकरच येणार आहे. यासह ‘द इंटर्न’,  ‘पठान’ आणि शकुन बत्रा यांच्या चित्रपटात काम करताना देखील दिसणार आहेत. या चित्रपटांबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

ताज्या बातम्या

५ वेळा लग्न, ३२ मुलींसोबत चॅटिंग, भावाच्या पत्नीवर बलात्कार, भोंदूबाबाचा कारनामा आला समोर

मुस्लिम मुलीच्या प्रेमात होता हिंदू तरुण मात्र विरोध असल्याने उचललं असं पाऊल की…

मुलांना सांभाळणारी महिला कर्मचारीच बनली भक्षक; अल्पवयीन मुलांचे करत होती लैंगिक शोषण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.