पत्नीच्या मृत्यूनंतर हा बाप बाळाला कडेवर घेऊन शिकवतोय, जाणून घ्या ह्दयस्पर्शी कहाणी…

आपण बघत असतो लहान मुलांची जबाबदारी ही शक्यतो आईच पार पाडत असते. आपला जास्तीक जास्त वेळ ती आपल्या मुलांकडे देते. मात्र एक असे शिक्षक आहेत जे आपल्या लहान मुलाला घेऊन शाळेत शिकवत आहेत. यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हे जबाबदार वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.

ते मुलाचे तसेच महाविद्यालयीन मुलांचे भविष्य सांभाळत आहेत. या वडिलांनी मुलाला आपल्याबरोबर महाविद्यालयात नेण्यास सुरवात केली. आईची जबाबदारी हे वडील पार पाडत आहेत. मात्र यामागे एक दुःखद कहाणी आहे, या बाळाची आई सध्या या जगात नाही.

यामुळे वडिलांचे प्रेम आणि जबाबदारी पाहून त्यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. आपल्या मांडीवर मुलासोबत कॉलेजमध्ये शिकवत असलेल्या या प्राध्यापकाचे एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या मुलाला जन्म होताच तिचे निधन झाले.

हे शिक्षक नोकरीबरोबरच मुलाचीही जबाबदारी घेत आहेत. अनेकजण या वडिलांना रिअल लाइफ हिरो म्हणत आहेत. ज्याने या वडिलांची कहाणी ऐकली त्यांना त्यांचे अश्रू रोखू शकले नाहीत. यामुळे ही कहाणी सगळीकडे व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर या फोटोला खुपच भारी प्रतिक्रिया येत आहेत. हे फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. काही वेळातच ते सगळीकडे व्हायरल झाले आहेत. अनेकांनी लाईट आणि कमेंट केल्या आहेत.

ताज्या बातम्या

पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले ३० कोटींचे घर; एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढत होते

गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात भरदिवसा हत्या; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात घातल्या गोळ्या

पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवत रचला इतिहास; भारताला मिळवून दिले सगल दोन पदक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.