धक्कादायक! टॉपलेस फोटोमुळे ट्रोल झालेल्या पॉर्न स्टारचा संशयास्पद मृत्यू

२७ वर्षीय अमेरिकन पॉर्न स्टार डकोटा स्काय तिच्या लॉस एंजलिसमधील घरामध्ये मृतावस्थेत सापडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र आता यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ही पॉर्न स्टार काही दिवसांपूर्वी देखील चर्चेत आली होती. ती टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तिने जॉर्ज फ्लॉईडच्या फोटोजवळ टॉपलेस पोज दिली होती. यामुळे तिने अनेकांचे लक्ष वेधले होते.

डकोटाचे खरे नाव लॉरेन केय स्कॉट असे होते. ती वैयक्तिक आयुष्यात दु:खी होती. अशीही माहिती समोर येत आहे. डकोटाला अनेकदा ऑनलाईन ट्रोल केले जायचे. त्यामुळे ती निराश व्हायची. यामुळे तिने आत्महत्या केली का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी मारलेल्या जॉर्ज फ्लॉईडच्या फोटोजवळ तिने टॉपलेस पोज दिल्यानंतर तिला जास्त ट्रोल करण्यात आले होते. यानंतर ती सर्वांना माहीत झाली होती. या फोटोनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.

या घटनेनंतर डकोटाला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत होत्या. आता तिच्या निधनामुळे सगळेच हैराण झाले आहेत. पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत. डकोटाच्या मृत्यूचे कारण अजून समजलेले नाही. डकोटाच्या निधनावर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

तिचे कोणाची संबंध होते का? तिचे व्यवहार आणि कोणाशी वाद होते का? याबाबत आता पोलीस अधिकच तपास करत आहेत. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध

सीट मिळवण्यासाठी तरुणाची भन्नाट कल्पना, एकदा व्हिडिओ बघाल तर हसू आवरणार नाही

यशस्वी होण्यासाठी रतन टाटा यांच्या ‘या’ गोष्टी आत्मसात करा, व्हाल करोडपती, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.