बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाला होता दाऊद इब्राहिम; रातोरात मुंबईतून केले होते गायब

बॉलीवूड म्हणजेच हिंदी फिल्म इंडस्ट्री सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. बॉलीवूड कलाकारांचे फॅन्स सगळ्या जगात आहेत. जगभरातले लोकं बॉलीवूडचे चित्रपट बघतात. पण अनेक वेळा बॉलीवूड त्यांच्या वाईट कामामूळे देखील खुप जास्त चर्चेत येते.

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचे नाव अनेकदा जोडले गेले आहे. असे बोलले जाते की, बॉलीवूडचे मोठे मोठे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते अंडरवर्ल्डच्या संपर्कात होते. वेळोवेळी त्यांचे अनेक फाळटो समोर आले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत अनेक कलाकारांचे नाव जोडले गेले होते. त्या काळात सगळीकडे दाऊदची दहशत होती. त्याच्याकडे पैसे आणि पावर दोन्ही गोष्टी होत्या. त्यामूळे मोठ्या मोठ्या लोकांना त्याच्यासमोर हार मानावी लागत होती.

दाऊद इब्राहिम खुप जास्त दिलफेक होता. त्याला जर एखादी अभिनेत्री आवडली तर मग तो तिला मिळवायचा. बॉलीवूड अभिनेत्री दिसायला खुपच सुंदर असतात. त्यामूळे दाऊद अनेक अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाला होता. त्यांना मिळवण्यासाठी तो कोणत्याही स्थराला जात होता.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे मंदाकिना नजर. राम तैरी गंगा मैली हो गयी चित्रपटातून रातोरात स्टार झालेल्या मंदाकिनीला बघताच क्षणी दाऊद तिच्या प्रेमात पडला होता. मंदाकिनी तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम करत होती. अशातच दाऊदची नजर तिच्यावर पडली.

दाऊद मंदाकिनीच्या प्रेमात पागल झाला होता. ही गोष्ट मंदाकिनीला समजल्यानंतर ती घाबरली होती. तिने दाऊदला भेटण्यास नकार दिला होता. पण दाऊद मात्र कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. त्याला मंदाकिनी हवी होती. त्यासाठी त्याने अनेक माणसांना कामाला लावले होते.

दाऊदने मंदाकिनीला दुबईला बोलावले. तिने यायला नकार दिला. त्यावेळी दाऊदने काही माणसांना पाठवून रातोरात मंदाकिनीला गायब केले होते. त्यानंतर ही गोष्ट खुप चर्चेत आली होती. दाऊद आणि मंदाकिनीचे अनेक फोटो आले होते. पण नेमकं खर काय होते हे कोणालाही माहीती नाही.

महत्वाच्या बातम्या –

साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे जसप्रीत बुमराहसोबत लग्न; म्हणते मी त्याच्यासाठी काहीही करेन

शाळेत डान्स करता करता अभिनय क्षेत्रात पोहोचली ‘ही’ अभिनेत्री; एअरपोर्टवर घालावल्या आहेत अनेक रात्री

अनिल कपूर श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचे; कारण समजले तर तुम्ही थक्क व्हाल

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाने केला बिकनी फोटोशूट; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.