भाऊ कदम यांची लाडकी लेक दिसते खूपच सुंदर, सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देते टक्कर; पहा फोटो

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला विनोदाचा बादशाह भाऊ कदम यांना आपण सगळेच ओळखतो. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भाऊ कदमला आज आख्खा महाराष्ट्र विनोदवीर म्हणून ओळखतोय.

भाऊ कदम यांचा जन्म मुंबईच्या वडाळा या भागात झाला. लहानपणापासूनच त्यांची परिस्थिती बेताची होती. त्यांचे वडील पेट्रोल पंपावर काम करत होते. काही वर्षातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली.

भाऊ यांनी नाटकात काम करण्याचे ठरवले परंतु ते पैसे त्यांना अपुरे पडू लागले. अश्यात कशाचीही लाज न बाळगता त्यांनी अनेक कामे केली. त्यांनीअगदी पण-सुपारी विकण्याचेही काम केले. अश्यातच त्यांना पुन्हा एकदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले. त्यांच्या कुटुंबाविषयी आपण अनेक वेळा जाणून घेतले आहे. आज आपण त्यांनी लाडकी लेक मृण्मयी कदम हिच्याविषयी सांगणार आहोत.

PHOTOS: chala hawa yeu dya fame bhau kadam daughter mrunmayee kadam  beautiful photos and unknown information sdn 96 | भाऊ कदमची लाडकी लेक!  जाणून घ्या मृण्ययीविषयी काही खास गोष्टी.. | Loksatta

मृण्मयी सोशल मिडीयावर प्रचंड  ACTIVE असते. मृण्मयीने के.जी.जोशी आणि एन.के.जी.बेडेकर कॉलेज ऑफ कोमेर्समधून शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे स्वत:चे युट्युब चानल आहे आणि त्याचे हजारो सबक्रायबर आहे. मृण्मयी शिवाय भाऊला आजून तीन आपत्य आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. संचिता,समृद्धी,आणि आराध्य अशी त्यांची नवे आहेत.

PHOTOS: chala hawa yeu dya fame bhau kadam daughter mrunmayee kadam  beautiful photos and unknown information sdn 96 | भाऊ कदमची लाडकी लेक!  जाणून घ्या मृण्ययीविषयी काही खास गोष्टी.. | Loksatta

मृण्मयी हे गोड नाव एका मालिकेवरून तिचे ठेवण्यात आले आहे. तिच्या जन्माच्या वेळी ‘मृण्मयी’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील पत्रावरूनच तिच्या आजीने तिचे नाव मृण्मयी असे ठेवले. तिचे सोशल मिडीयावर पारंपारिक तसेच वेस्टर्न ड्रेस पाहायला मिळतात. आता भाऊ कदम यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की ती तिच्या वडलांच्या पावलावर पाऊल टाकत मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करणार का?

हे ही वाचा-

‘या’ पाच सुचनांचे पालन करा अन् जुलैच्या आत कोरोना घालवा; अमेरिकी डॉक्टरचे केंद्राला आवाहन

स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त

व्हाट्स अँपने भारत सरकारच्या विरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; घ्या अधिक जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.