अनुराग कश्यपच्या मुलीचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फोटो पाहून घायाळ व्हाल

मुंबई |  दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलीयाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलीया कश्यपने एक हॉट आणि से’क्सी फोटो सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला. यामुळे ती चर्चेत आली आहे. आलीया सतत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोझेसमधील स्टाईलिश फोटो शेअर करत असते. यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण यावेळी तिने भलताच बोल्ड फोटो शेअर केला आहे.

आलीया सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. चाहत्यांच लक्ष वेधण्यासाठी ती फॅन्सी आणि स्टाईलिश फोटो अपलोड करत असते. अलीकडे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळत आहे. परंतु यावेळी मात्र तिच्या बोल्ड फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

या फोटोमुळे आलीया कश्यपला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अंगप्रदर्शन करावं त्याला काही माप असते?  इतकं अति नसतं असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच काहींनी तिला भारतीय संस्कृतीची आठवण करुन दिली आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप काही दिवसांपुर्वी त्याच्या मुलीच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत बोलताना म्हणाला, ‘’ती आणखी छोटी आहे. ती स्वत: ठरवेल की तिला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. अजून तिला खूप शिकायच आहे’’. दरम्यान,  तिच्या सोशल मीडियातील पोस्टवरुन तर ती लवकर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल असा अंदाज चाहते लावत आहेत. आलीया कश्यपच्या निमित्ताने आणखी एक नवी अभिनेत्री बॉलिवूड मिळेल.

  महत्वाच्या बातम्या-
सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला; फोटो पाहून म्हणाल, काय दिसतेय अप्सरा…
बॉलीवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले होते आई वडील; बघा कोणत्या आहेत ‘त्या’ जोड्या
अनुष्का शेट्टी नाही तर ‘या’ अभिनेत्रीसोबत प्रभास करणार आहे लग्न; पहा फोटो
जेव्हा राज ठाकरेंनी निलेश साबळेला १०-१२ वेळा फोन केला, तरी फोन नाही उचलला अन् जेव्हा फोन उचलला तेव्हा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.