‘रमता जोगी’वर तीन पोरींनी केलेला हा डोळ्याचं पारण फेडणारा डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील

आजकालच्या काळात आपल्याला बरेचजण डान्सवेडे असलेले पाहायला मिळतात. त्यातील काहीजण या कलेचा पुरेपूर फायदा करून घेतात तर काहीजणांना पुढे जाण्याचा मार्गच सापडत नाही. परंतु वेळ निघून गेल्यावर कोणतीही गोष्ट करण्यात काहीच मजा नसते, त्यामुळे प्रत्येकाने आपली कला सादर केली पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच तीन कलाप्रेमींबद्दल.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ताल’ चित्रपट सर्वाना माहितच असेल. या चित्रपटातील ‘रमता जोगी’ हे गान खूप प्रसिद्ध झाल होत. या गाण्याचे दिवाने आजही आपल्याला पाहायला मिळतील.

अनेक कलाकारांनी या गाण्यावर डान्स करून तो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. याच गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ साध्य सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये तीन मुली मिळून डान्स करताना दिसत आहे.

‘रमता जोगी’ हे गान इतक सुंदर रित्या गायलं गेल आहे की, जो कुणी हे गान ऐकेल त्याचे पाय आपोआप थिरकायला लागतील. ‘लाईव्ह टू डान्स विथ सोनाली’ नावाच्या युट्युब चनेलद्वारे हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. अगदी काहीच दिवसात या व्हिडिओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.

व्हिडिओमधील तिन्ही मुलीनी सुंदर डान्स केलेला पाहायला मिळतोय. डान्स मधील प्रत्येक स्टेप वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली आहे. यावरूनच त्याचं डान्सवरच प्रेम आणि आवड पाहायला मिळते. प्रेक्षकांनी या व्हिडिओला खूप पसंदी दाखवली आहे.

युट्युबवर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रेक्षकांनी त्यांच्या डान्सचे भरभरून कौतुक केलेले आहे. हा डान्स व्हिडीओ मागच्या महिन्यात युट्युबवर अपलोड केला आहे. प्रेक्षकांनी आतापर्यंत ४ लाखापेक्षा अधिक वेळा हा व्हिडिओ पहिला आहे.

हे ही वाचा-

तिने कोरोना लसीचा एक डोस घेतला आणि ती झाली तब्बल ७ कोटींची मालकीण, वाचा सविस्तर..

सुंदरा मनामध्ये भरली मधील साध्या आणि सोज्वळ लतिकाचे हे फोटो पाहून विश्वास बसनार नाही

म्हताऱ्याचा नाद नाय! रस्त्यावरुन जाता जाता घेतला तीन तरुणींचा चूम्मा, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.