मुळव्याध बरा करण्यासाठीचा अघोरी उपाय बेतला जीवावर; ढूंगनातून घातला २० सेमी लांबीचा मासा

एका व्यक्तीने स्वत:च्या खाजगी भागात २० सेमी लांबीची थेट ईल फिश घातली. मग तो मासा खाजगी भागातून त्या व्यक्तीच्या पोटात गेला, इल फिशने त्या व्यक्तीच्या आतड्यात अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. अशी एक विचित्र घटना चीनमधून समोर आली आहे.

ग्लोबल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, या घटनेचा खुलासा तेव्हा झाला. जेव्हा त्या व्यक्तीच्या पोटात तीव्र वेदना होयला लागली, आणि तो डॉक्टरांकडे गेला. तेव्हा ही बाब उघडकीस आली.

वास्तविक पीडिताला भीती वाटत होती की ही समस्या लोकांसमोर आली तर त्याबद्दल ते काय विचार करतील?, मात्र, त्याला वेदना खूप जास्त झाल्यावर तो रुग्णालयात पोहोचला विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने आपल्या पोटातील बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी असे केले होते.

अशी एक रेसिपी त्याने ऐकली होती की, ईल फिश खाजगी भागात ठेवल्यास बद्धकोष्ठता ठीक होते. डॉक्टरांनी सांगितले की, इल फिशच्या साहाय्याने बद्धकोष्ठता बरे होऊ शकते. याचा कोणताही पुरावा नाही आहे. असे प्राणघातक उपाय करून स्वतःला धोका करू नका.

चीनमध्ये गेल्या वर्षी देखील असेच एक प्रकरण समोर आले होते. तेव्हा एका ५० वर्षीय व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये १६ इंच लांब इल फिश टाकला होता. त्या माशाने माणसाचे आतडे फाडले होते. व्यक्तीच्या पोटात आठवडाभर मासे अडकले होते. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच काय पण उपाय करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

जया प्रदाला एकदा चालू ट्रेनमध्येच करावी लागली होती अंघोळ, कारण…; जया प्रदाने सांगितला ‘तो’ किस्सा

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत या सिरीजमध्ये झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर, चाहते झाले खुश

इंडियन आयडॉल १२ च्या फिनालेपूर्वी ‘हा’ गायक शोमधून पडणार बाहेर;  चाहत्यांना मिळणार मोठा धक्का 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.