‘या’ स्टार क्रिकेटपटूंच्या बायका आहेत त्यांच्या पेक्षाही जास्त पैसेवाल्या

सध्या सगळीकडे फक्त नी फक्त क्रिकेटच्या चर्चा सुरू आहेत. कारण परत एकदा आयपीएलला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये चित्रपटांनंतर सर्वात जास्त क्रिकेट पाहिले जाते. क्रिकेटचे करोडो चाहते आहेत. त्यामूळे क्रिकेटच्या चर्चा नेहमीच रंगत असतात.

अनेक क्रिकेटर नेहमी चर्चेत असतात. फक्त क्रिकेटरचं नाही तर अनेक क्रिकेटपटूंच्या बायका देखील नेहमी चर्चेत असतात. काही क्रिकेटपटूंच्या बायका तर त्यांच्यापेक्षा खुप जास्त श्रीमंत आहेत. जाणून घेऊया क्रिकेटपटूंच्या श्रीमंत जोडीदाराबद्दल.

१)अनुष्का शर्मा आणि विराट कोहली – अनुष्का शर्मा आणि विराट कोहली क्रिकेट विश्वातील सर्वात प्रसिद्ध जोडी आहे. पण तुम्हाला माहीती आहे का अनुष्का शर्मा ही विराट कोहलीपेक्षा ही खुप जास्त श्रीमंत आहे.

अनुष्का शर्मा अभिनेत्री आहे. त्यासोबतच ती निर्माती देखील आहे. त्यामूळे पैशांच्याबाबतीत ती विराट कोहली पेक्षा जास्त श्रीमंत आहे. लवकरच हे दोघेही आई वडील होणार आहेत.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह – रोहित शर्माने २०१५ मध्ये रितिका सजदेहशी लग्न केले होते. रितिकाचे वडील मुंबईतील अनेक बंगल्याचे मालक आहेत.

रितिका स्वतः स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम करते. लग्नाच्या अगोदर रितिका हेच काम करत होती. पण आत्ता लग्नानंतर ती फक्त रोहित शर्मासाठी काम करते. त्यामुळेच रितिका रोहित शर्माच्या प्रत्येक मॅचला हजर असते.

सचिन तेंडुलकर – क्रिकेटचे देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पत्नीचे नाव देखील या यादीत येते. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आहेत.

अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरची बायको डॉक्टर आहे. सचिन तेंडुलकर जास्त शिकला नाही. पण त्याची बायको खुप जास्त शिकलेली आहे. ती बालरोगतज्ञ आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

..त्यानंतर सुशांत ड्रग्सच्या पूर्ण आहारी गेला व त्याला त्यातून बाहेर पडणे अशक्य झाले होते

मानलं भावा! पठ्ठ्याने घरीच बनवली लाकडापासून भन्नाट सायकल…

अनुरागवरच्या बलात्काराच्या आरोपांवर त्याची घटस्फोटीत बायको कल्की कोचलीन म्हणते..

आरोग्यमत्र्यांनी स्वतःलाच टोचून घेतली कोरोनाची पहीली लस; कारण..

श्रीदेवीच्या मुलीच्या फोनचा वॉलपेपर झूम करून पहा.. वॉलपेपर पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.