एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही भारताची ‘ही’ क्रिकेटपटू, सुंदरतेत मोठ्या अभिनेत्रींनाही टाकेल मागे

आजकाल महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात महिला पाहायला मिळतात. आज आपण अश्याच एका महिला क्रिकेटपटू बद्दल बोलणार आहोत.

आजकाल क्रिकेटचे चाहते महिलांचे क्रिकेटसुद्धा आवर्जून पाहत असतात. दोन दिवसापूर्वी झालेल्या इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला कसोटी सामन्यातसुद्धा भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी केली. त्या सर्व महिलांचा आपल्याला अभिमान आहे.

News18 Telugu - తన క్యూట్ పిక్స్ తో కుర్రకారును క్లీన్ బౌల్డ్ చేస్తోన్న మహిళా క్రికెటర్...- harleen deol indian womens team cricketer getting more attention with her cuteness- Telugu News ...

भारतीय महिला क्रिकेट संघातील एक म्हणजे हारलीन देओल होय. हारलीनचा जन्म २१ जून १९९८ रोजी पंजाबमधल्या चंडीगड येथे झाला. इतक्यातच हारलीनने आपला २३वा जन्म दिवस साजरा केला.

हारलीनला क्रिकेटची आवड अगदी लहानपणा पासूनच होती. तिने ८ वर्षाची असतानाच आपल्या भावासोबत आणि आजूबाजूच्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी ९ वर्षाची असतानाच ती शाळेच्या संघात निवडली गेली.

Photos : बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीय ही भारतीय क्रिकेटर, सोशल मीडियावरही हवा! | Indian women crickter harleen deol cricket career | TV9 Marathi

शालेय क्रिकेटपासून तिचा प्रवास राष्ट्रीय संघापर्यंत झाला. १३ वर्षाची असताना ती हिमाचल प्रदेशला क्रिकेट खेळण्यासाठी गेली होती. तसेच ती अभ्यासातदेखील हुशार होती. तिला दहावी आणि बारावीला तिला ८० टक्याहून अधिक गुण होते.

हारलीनला लहानपणापासुनच हॉकी, फुटबॉल, बास्‍केटबॉल यांसारख्या खेळात भाग घेण्याची आवड होती. ती एक परिपूर्ण खेळाडू आहे. तिला सुरवातीपासूनच अभ्यासाबरोबर खेळाचीही आवड होती.

हारलीनला जेव्हा गल्ली क्रिकेटमध्ये मोठ्या मुलांसोबत क्रिकेट खेळत असे, तेव्हा तिच्या आजूबाजूची लोकं तिची तिच्या आईला जाऊन तक्रार करत असत. परंतु, तिने आणि तिच्या घरच्यांनी अशा तक्रारींकडे दुर्लक्ष केले.

एका मुलाखतीत हारलीनची आई सांगते की,

हारलीनने क्रिकेटसाठी आम्हाला आजवर कधीही त्रास दिला नाही. ती क्रिकेट सरावासाठी स्वत:हून उठायची आणि स्वत:ची कामं स्वत:च करायची. कधी काही लागले तर त्यावर मलमपट्टीसुद्धा स्वत:च करायची.

हारलीनने इंग्लंड विरुद्ध भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. हारलीनने आजवर भारती संघासाठी एक एकदिवसीय सामना खेळला आहे, त्यात केवळ तिने २ धावा केल्या आणि ९ टी२० सामन्यात ११० धावा आणि ६ विकेट्स काढल्या आहेत. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला खूप साऱ्या शुभेच्छा.

हे ही वाचा-

काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी शिल्पा शेट्टीला मिळणार होते १० कोटी, मात्र

शेतकऱ्याने शोधली कांदा साठवण्याचा एक अनोखी पद्धत; दोन वर्ष एकही कांदा होणार नाही खराब

मोठी बातमी! आयपीएलनंतर भारतात होणारा टी-२० वर्ल्डकपही रद्द, आता या देशात रंगणार सामने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.