क्रिकेट सोबतच सरकारी नोकरी करतात हे खेळाडू, ४ थे नाव वाचून तर धक्का बसेल

 

 

भारतीय संघासाठी खेळावे असे देशातील अनेकांचे स्वप्न असते. देशासाठी खेळण्यासोबतच क्रिकेटमधून प्रसिद्धसोबतच पैसाही मिळतो. पण भारतीय संघासाठी खेळणारे काही असे खेळाडूही आहेत , जे क्रिकेटशिवाय अन्य ठिकाणी नोकरीही करत असून त्या नोकरीमधून बक्कळ पैसेही कमवतात, चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू

१. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी सचिन भारत सरकारने दिलेल्या गृप कॅप्टन ऑफ इंडियन एअर फॉर्सच्या पदावर पदावर कार्यरत आहे. तसेच त्याचे काही फाईव्ह स्टार्स हॉटेल असून त्यातूनही त्याची चांगली कमाई होत आहे.

२. भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू म्हटलं तर पटकन आपल्या चेहऱ्यासमोर कपिल देव येतात. कपिल देव भारतीय संघाचा माजी खेळाडू होते. ते सध्या लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत आहे. तसेच ते क्रिकेटचे समालोचन करत असून त्यातुनही ते पैसा कमवतात.

३. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने नुकतीच क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो लेफ्टनंट इंडियन टेरिटरी आर्मिच्या पदावर कार्यरत आहे. तसेच तो शेती करुन सुद्धा पैसे कमवत आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा कॅप्टन सुद्धा आहे. त्यातुनही त्याची कमाई होत असते.

४. युजवेंद्र चहलने आपल्या फिरकीच्या जोगावर भारतीय संघात जागा मिळवली आहे. तो क्रिकेट सोबतच सरकारी नोकरीही करतो. युजवेंद्र चहल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इन्पेक्टर आहे.

५. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर उमेश यादवने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. उमेश यादव रिझर्व्ह बँके ऑफ इंडियामध्ये काम करतो. तो बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

६. भारतीय संघाच्या एक दिवसीय आणि टी ट्वेंटीच्या प्रमुख खेडाळूंमध्ये के एल राहूल आहे. तो एक फलंदाजासोबतच एक विकेट किपरही आहे. तो सुद्धा क्रिकेटमधून चांगला पैसा कमवतो. पण अनेकांना हे माहित नसेल की तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्ट मॅनेजरच्या पदावर काम करतो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.