बुलेटवर मांडीवर बसून जोडप्याचे चालू होते अश्लील चाळे, गावकऱ्यांनी अडवून चांगलीच जिरवली, पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ ही थरारक असतात. तर काही व्हिडिओ प्रेरणा देणारे असतात. तर काही लहान मुलांचे क्युट व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बुलेटवर आहे व गाडी चालवत आहे. आणि एक तरुणी बुटेलच्या पेट्रोल टाकीवर त्याच्या दिशेने तोंड करून बसली आहे.

ही तरुणी बुलेट चालकाच्या अगदी मांडीवरच बसली आहे. हे प्रियकर-प्रेयसी बुलेटवर बसून चाळे करीत असताना दिसत आहे. आणि अशा अवस्थेत हे जोडपे गावभर फिरत असल्याचे दिसत आहे. जेव्हा गावकऱ्यांनी बुलेटवर जोडप्याला चाळे करताना पाहिले तर ते त्याचा पाठलाग करू लागले.

पुढे जाऊन त्यांना बुलेट स्वाराला थांबवले आणि दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली. हा व्हिडीओ गया जिल्ह्यात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप काही कळू शकलेले नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही गावकऱ्यांनी जोडप्याचा पाठलाग केला. आणि त्यांना गाडी थांबवायला लावली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी तरुणीने मात्र येथे येणार नसल्याचं सांगून सॉरी म्हणून काढता पाय घेतला.

दरम्यान गावकरी खूप चिडल्याचे यामध्ये दिसून येत आहे. ते वारंवार तरुणाला त्याचा पत्ता विचारत आहेत. व्हिडिओ भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

ताज्या बातम्या

‘माझ्या मुलांसाठी आमच्या खाजगी आयुष्याचा आदर करा’; ट्रोलिंगला वैतागलेल्या शिल्पाने सोशल मिडीयावर जारी केले स्टेटमेंट

सात टाके, तोंडातून रक्त, तरीही तो वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, या भारतीय खेळाडूची जगात चर्चा..

मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणातील ‘ते’ कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती? राठोड यांच्या अडचणीत वाढ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.