डोंगरावर जाऊन सेक्स करणे कपलला पडले महागात; ‘तो’ क्षण वेब कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊन व्हिडिओ झाला व्हायरल

एका कपलला डोंगरावर जाऊन खाजगी क्षण घालवणे चांगले महागात पडले आहे. कारण एका वेब कॅममध्ये हा क्षण रेकॉर्ड झाला असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

हे कपल चक्क ६५०० उंच एका डोंगरावर आपले खाजगी क्षण घालवत होते, पण त्या डोंगरावर लावलेल्या एका वेब कॅममध्ये त्यांचा हा खाजगी क्षण कैद झाला आहे. एवढंच नाही, तर हा हे ऑनलाईन पोस्ट केले आहेत.

ऑस्ट्रियाच्या पश्चिम भागातील सर्वात उंच डोंगरांच्या नॉक डोंगरावर ही घटना घडली आहे. या डोंगरावर एक कपल ट्रेकींगला आले होते. त्या डोंगरावर चढल्यानंतर त्यांनी तिथे थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांनी रोमान्स सुरु केला.

जेव्हा त्यांनी रोमान्स सुरु केला तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आले आणि त्यांना असल्या काही वेब कॅमचा अंदाजही नव्हता. त्यामुळे सेक्स करत असतानाचे त्यांचे फोटो या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. तसेच हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.

हा कॅमेरा वातावरणासाठी असून त्या कॅमेऱ्यामध्ये हे खाजगी क्षण कैद झाले आहे. कारण हा कॅमेरा सतत काही ना काही रेकॉर्ड करत असतो आणि कपलचा खाजगी क्षण सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे व्हायरल झाला आहे, असे वेब मीडिया सोल्युशन्स रोनाल्ड यांनी म्हटले आहे.

तसेच कॅमेरे अशा पद्धतीने लावण्यातआले आहे, की यामध्ये जरी एखादी व्यक्ती कैद झाली, तरी त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे यामध्ये कैद होत नाही, असेही रोनाल्ड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना योद्ध्याला सलाम! पाठीवर बाळ, हातात कोरोना लसींचा बॉक्स आणि कमरेपर्यंत नदीचे पाणी
धक्कादायक! लग्नपत्रिकेत नाव नाही छापले म्हणून झाला वाद; मंडपातच पडला रक्ताचा सडा
तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रुपये पगार, आकडा वाचून अवाक व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.