तुमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर किती वेळ राहू शकतो कोरोना विषाणू? समोर आली धक्कादायक माहिती…

सगळे जग सध्या कोरोना व्हायरसमूळे परेशान झाले आहे. अनेक देश कोरोनावर लस शोधत आहेत. त्यामूळे कोरोनाबद्दल रोज नवनवीन माहीती समोर येत आहे. पण अजून कोणत्याही देशाला यात काही खास यश मिळाले नाही.

सुरुवातीच्या संशोधनामध्ये अशी माहिती समोर आली होती की, कोरोना व्हायरस कोणत्याही गोष्टीवर तीन ते सात तास जिवंत राहू शकतो. पण आत्ता याबद्दल संशोधकांनी नवीन शोध केले आहे.

ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या संशोधनात या विषाणूबद्दल नवीन माहीती समोर आली आहे. या नवीन माहितीनुसार कोरोना विषाणू कमी तापमान असलेल्या ठिकाणी जास्त काळ राहतो. मोबाईल फोनच्या स्क्रीनवर हा विषाणू २८ दिवस सक्रीय राहू शकतो.

अमेरिकेतील एसडीपी संस्थेने या विषयीचे संशोधन केले आहे. कोरोना व्हायरसचे विषाणू कोणत्याही स्वच्छ ठिकाणी जास्त काळ टिकून राहतात. म्हणून पारदर्शक गोष्टींवर हा विषाणू खुप सक्रीय राहू शकतो.

एसडीपीचे संचालक ट्रेवर ड्रीयू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोना विषाणू बाहेर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. पण नेमका किती वेळ सक्रिय राहतो. याबद्दल माहीती मिळालेली नाही. त्यासोबतच प्लॅस्टिकच्या नोटांपेक्षा जास्त काळ हा विषाणू कागदांच्या नोटावर जीवंत राहतो’.

एसडीपीच्या उपसंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचे किटाणू २० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी जास्त काळ राहतो. ३० आणि ४० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या गोष्टींचेही निरीक्षण केले आहे’.

महत्त्वाच्या बातम्या –

रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

एकेकाळी स्वतः रोलर फिरवून खेळपट्टी तयार करण्याचे काम करायचा, आज गाजवतोय IPL

ऐश्वर्या राय चक्क विवाहीत शिक्षकाच्या प्रेमातच वेडी झाली होती; स्वत:च दिली कबूली

एकेकाळी जेवायला पैसे नसल्यामुळे मॅगी खाऊन दिवस काढणारा खेळाडू घालतोय एक कोटीचे घड्याळ

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.