काॅमेडीकिंग विनायक माळी झळकणार सिनेमात; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा हिरो होणार

मोबाईल ने गेल्या काही वर्षात प्रचंड प्रगती केली आहे. मोबाईल क्रांतीनंतर आता भारतात इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. फोरजी नंतर आता फाइव्हजी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता तुम्ही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईलमध्ये वेगवेगळे अॅप्स देखील वापरू शकता. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये सोशल मीडियाचा वापरही खूप वाढला आहे.

वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले इंटरनेट कॅफे आता कमी होत चालले आहेत. कारण मोबाईलवर सर्व उपलब्ध आहे आणि मोबाईलवरून सर्व काही करता येते. ऑनलाइन सर्व गोष्टीं उपलब्ध असतात त्यामुळे कोणालाही स्टोअरवर अवलंबून राहावे लागणार नाही. सोशल मीडियाच्या आधारावर अनेक व्यवसाय घरबसल्या करता येतात.

अनेक लोक सोशल मीडिया आणि टिक टॉकचा वापर करून स्टार बनले आहेत. अभिनेत्री माधुरी पवार त्यापैकीच एक आहे. माधुरी पवार ही टिकटॉक स्टार आहे. त्यानंतर तिला “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका मिळाली. नंतर ती ‘द मॅन ऑफ गॉड’ या मालिकेत दिसली. आता ती एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनच घराघरात पोहचली आहे.

असाच एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमावर अनेक व्हिडिओ शेअर करत आता चित्रपटात दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. त्या अभिनेत्याचे नाव विनायक माळी असे आहे. अनेक लोक विनायक माळी यांना सोशल मीडियाद्वारे ओळखतात. तो सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.

त्याचे प्रचंड चाहते आपल्याला पाहायला मिळतात. विनायक माळी आता एका चित्रपटातून तुम्हाला भेटायला येत आहे. चित्रपटाचे नाव ‘मॅड’ असणार आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यासोबत ‘टकाटक’ चित्रपटातील अभिनेत्री हृतिक श्रोत्रीही असेल. त्यामुळे आता ही जोडी चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर, म्हणून आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला”
‘हा काय मुर्खपणा सुरू आहे…’ भारतातील महिला अत्याचारांवर अभिनेत्रींचा उद्विग्न सवाल
महीलेने कारल्याचा ज्युस पिऊन तब्बल ४० किलो वजन घटवले; लोकांच्या टोमण्यांनी झालती हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.