माझ्याकडे १ रात्र ये, तुला २ कोटी देतो, श्रीमंत बिझनेसमॅनची मॉडेला ऑफर

समाजात सुंदर सौंदर्यावर अनेकजण फिदा असतात. मात्र काही वेळेस प्रकरण जास्त प्रमाणावर वाढत जाते. आता ब्रिटनची ग्लॅमर मॉडेल रायन शगडेनसोबत असच काहीसे घडले आहे. ती नेहमी तिच्या पोस्टवरून चर्चेत असते. याचा तिला अनेकदा तोटा देखील सहन करावा लागला आहे.

तसेच अनेकदा तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. तिने देखील ट्रोलर्सना जसंच्या तसे उत्तर दिले आहे. आता मात्र तिच्या बाबतीत भलतंच घडले आहे. तिला श्रीमंत उद्योगपतीकडून तिला आलेली ऑफर तिने सांगितली आहे.

तिने म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून मला अनेक लोकांचे प्रपोजल आणि ऑफर मिळत आहे. यामुळे मी सध्या त्रस्त झाली आहे. एका श्रीमंत उद्योगपतीने तर हद्दच केली. मला मेसेज केला आणि म्हणाला माझ्यासोबत एक रात्र घालव त्यासाठी तुला २ कोटी देण्यासाठी तयार आहे, असे तिने म्हटले आहे.

यामुळे मात्र एकच चर्चा सुरू झाली आहे. ती एक प्रसिद्ध मॉडेल आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पुढे ती म्हणाली, मी माझ्या चाहते आणि फॉलोअर्सच्या भावनांचा सन्मान करते. त्यांनी समजून घ्यावे, असेही तिने म्हटले आहे.

या ऑफर्स देणाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेत राहिले पाहिजे कारण कोणालाही अशाप्रकारे बोलण्याचा हक्क नाही. रायनने ओलिवर जैकब मेलरसोबत लग्न केले होते. तो ब्रिटीश अभिनेता आणि पर्सनल ट्रेनरदेखील आहे. याबाबत त्याने अजून प्रतिक्रिया दिली नाही.

ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयुष्य थोडी नाराज झाली आहे. तसेच प्रेग्नेंसीवरून ती संघर्ष करत होती. त्यासाठी रायनने हॉर्मोन इंजेक्शन घेतली आहे. तिला आयवीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भवती राहायचे होते परंतु तसे झाले नाही. यामुळे तिच्या आयुष्यात ती सध्या नाराज आहे.

ताज्या बातम्या

प्रेरणादायी! अवघ्या ४ वर्षांची चिमुकली एक पाय नसताना चढली उंच ढीगारा, पहा व्हिडीओ

अमेरिकेच्या नौसेनेच्या जहाजांमागे लागले होते युएफओ? समोर आला एक विचित्र व्हिडिओ

स्थानिक स्वराज्य संघटनेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द; ठाकरे सरकारला मोठा झटका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.