चीनचा होणार विनाश? ‘या’ कारणामुळे लाखो लोकांवर मृत्यूची टांगती तलवार

चीन हा देश सतत इतर शत्रू राष्ट्रावर काही ना काही कुरापती करत असतो. मात्र हे कधी कधी त्याच्याच अंगलट येते हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता चीन त्यानेच रसलेल्या एका कारस्थानाची शिकार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रसार देखील चीनमधूनच झाल्याचे उघड झाले आहे.

चीनमधील तायशन शहरावर विनाशाचे सावट आहे. येथील एका अणुकेंद्रातून धोकादायक रेडिएशन होऊ लागले आहे. त्यामुळे येथे कधीही कुठल्याही क्षणी विस्फोट होण्याची शक्यता आहे. यामुळे एकच धोका निर्माण झाला आहे.

ज्या ठिकाणी रेडिएशन लीक झाले आहे ते केंद्र चीनच्या गुआंगदोंग प्रांतातील तायशन शहरामध्ये आहे. या प्लँटमधून रेडिएशन होत असल्याची बाब चीनने मान्य केली आहे. यामुळे हा एक खूप मोठा धोका आहे. चीनमधील तायशन शहराची लोकसंख्या ही सुमारे १० लाख एवढी आहे. यामुळे हे पूर्ण शहर नष्ट होऊ शकते.

या अणुकेंद्रामध्ये किरणोत्सर्ग झाल्याचे वृत्त आल्यानंतर चीनने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिकेने कारवाई करत चीनची ही भयानक बेफिकिरी जगासमोर आणली आहे. यामुळे ही गोष्ट सर्वांना समजली आहे.

ही बातमी अमेरिकेत पोहोचली तेव्हा व्हाईट हाऊसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घाई गडबडीत अमेरिकेमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले. आता चिनी अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्रान्स आणि अमेरिकेकडे मदतीची मागणी केली आहे. यामुळे आता इतर देश मदत करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिनपिंग यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. चीनमधील हे अणुकेंद्र उभारण्यामध्ये फ्रान्सनेही मोलाचा वाटा उचलला होता. यामुळे आता त्यांच्यावर देखील दबाव वाढत आहे. भविष्यात या ठिकाणी काहीही घडू शकते, अशी देखील माहिती समोर येत आहे.

२०१८-१९ पासून येथून विजेचे उत्पादन सुरू झाले होते. मात्र येथील परिस्थिती तेवढी धोकादायक नाही आहे. मात्र प्रकरण चिंताजनक असलेल्या परिस्थिती समीक्षा करण्यासाठी अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल या प्रकरणी सातत्याने बैठका घेत आहे. यामुळे याकडे गांभीर्याने घेतले जात आहे.

ताज्या बातम्या

हलगर्जीपणाचा कळस! 899 लोकांना ‘एक्सपायर’ झालेल्या लसीचे डोस टोचले

मोठी बातमी! WTC फायनलसाठी भारतीय संघाची यादी जाहीर; केएल राहूलसह या मोठ्या खेळाडूंना संधी नाही

पावसाचा बीडकरांना मोठा फटका; तब्बल 15 हजार क्विंटल साखल भिजली; कोट्यावधींचे नुकसान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.