काय सांगता! दीड लाखांची बाईक फक्त ४५ हजारात, जाणून घ्या कुठे अन् कशी

मुंबई | अनेकांना बाईक घेण्याचे स्वप्न आहे, परंतु त्यांचे बजेट कमी असते. त्यामुळे त्यांना बाईक खरेदी करता येत नाही. अशा लोकांनी चिंता करण्याचे गरज नाही. कारण तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर बाजारत उपलब्ध आहे.

तुम्हाला कदाचित एका वेबसाइटबद्दल माहिती नसेल. ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. CredR असं या वेबसाइटचे नाव आहे. याठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स खरेदी करता येतात.

महत्वाची बाब म्हणजे CredR जुन्या बाइक्सची योग्य दुरूस्ती करून त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. याशिवाय या बाइक्सची वॉरंटी आणि आरसी हस्तांतरणाची सुविधा देण्यात येते. त्यामुळे तुम्हाला इतर कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही.

अशीच एक बाइक सध्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या बाइकचे नाव Bajaj Avenger 220 BS6 आहे. उत्कृष्ट अवस्थेतील ही बाईक तुम्हाला फक्त ४५ हजार रुपयांना मिळतेय. या बाईकचे इंजिन २२०cc आहे. वेबसाइटवर या बाईकची सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार ही बाईक सेकेंड ओनर आहे.

या बाईकसोबत तुम्हाला ७ दिवसांचा बाय प्रोटेक्ट, ६ महिन्यांची वारंटी आणि आरसी हस्तांतरण सुविधा दिली जाणार आहे. खरेदीसाठी इच्छुक ग्राहक (https://www.credr.com/all-used-bikes-in-Pune-Hinjawadi-Road/Bajaj-Avenger-220/17575) या वेबसाइटवर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात. ही बाईक पुण्यात उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही ३९९ रुपये देऊन या बाईकची डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच तुम्हाला शोरुमला या बाईकची माहिती घेता येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
अवघ्या सहा लाखांत टाटाची ‘ही’ शानदार SUV कार, वाचा काय आहेत फीचर्स
भारतात सर्वात ‘फास्ट’ इलेक्ट्रिक बाईक लाँच, ५० मिनिटात होणार चार्ज; इतकी कमी आहे किंमत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.