कपिल शर्मा शोमधील चंदूची पत्नी पाहून तुम्ही वेडे व्हाल; अभिनेत्रीं पेक्षाही दिसते खुपच ग्लॅमरस

सध्याच्या घडीला टेलिव्हिजनवर अनेक कॉमेडी कार्यक्रम सुरु आहेत. पण सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो म्हणजे कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये दर आठवड्याला नवनवीन कलाकार येत असतात.

कपिल शर्मा शो फक्त प्रेक्षकांनाच नाही तर कलाकारांना देखील खुप आवडतो. बॉलीवूड कलाकारांमध्ये या शोची प्रसिद्ध मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामूळे कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये जाणे खुप पसंत करतात. हा टेलिव्हिजनवरील सर्वात हिट शो आहे.

वेळेप्रमाणे कपिल शर्मा शोची प्रसिद्धी देखील वाढत गेली. जगभरात या शोचे फॅन्स आहेत. ह्या शोमध्ये काम करुन अनेक कलाकार प्रसिद्धझोतात आले आहेत. असाच एक कलाकार म्हणजे चंदन प्रभाकर. चंदनला चंदू चायवाला म्हणून ओळखले जाते.

कपिलच्या कार्यक्रमातील चंदू चायवाला हे किरदार खुप प्रसिद्ध आहे. चंदूचे लाखो चाहते आहेत. चंदू कपिल शर्माचा लहानपणीचा मित्र आहे. दोघे एकाच शाळेत शिकत होते. शाळेच्या दिवसांपासून कपिल आणि चंदन मित्र आहेत. त्यामूळे एकमेकांबद्दल त्या दोघांना अनेक गोष्टी माहीती आहेत.

चंदनने कपिल शर्मा शोच्या अगोदर अनेक कॉमेडी कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. चंदनचा जन्म अमृतसरमध्ये झाला होता. सहाव्या इयत्तेपासून कपिल आणि चंदनची मैत्री झाली होती. चंदनने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यामूळे तो कपिलच्या शोमध्ये सर्वात जास्त शिकलेला आहे.

चंदनला अभिनय क्षेत्रात रुची होती. त्यासोबतच तो मिमिक्री आर्टिट्स म्हणून देखील काम करत होता. त्याने पंजाबमध्ये अनेक कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला होता. खुप कमी लोकांना माहीती असेल की, चंदनने ‘द लाफटर चॅलेंज’ शोमध्ये सहभाग घेतला होता. त्याला तिथे चांगले यश मिळाले.

२०१३ मध्ये कपिल शर्माने ‘द कपिल शर्मा’ शोची निर्मिती केली. त्यावेळी त्याला चंदनची आठवण आली. कपिलने चंदनला शोमध्ये काम करण्याची संधी दिली. या शोमूळे चंदन खुप प्रसिद्ध झाला होता. त्याची कॉमेडी लोकांना खुप आवडत होती.

आजच्या घडीला चंदनचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्याचे लाखो करोडो फॅन्स आहेत. २०१५ मध्ये चंदनने नंदीनीसोबत लग्न केले. हे लग्न लव्ह मॅरेज नसून आरेंज मॅरेज होते. चंदनची बायको नंदीनी दिसायला खुपच सुंदर आहे. तिच्यासमोर बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्री फिक्या आहेत.

नंदीनी लाइमलाईटपासून दुर राहते. तिला कॅमेरासमोर राहायला आवडत नाही. पण कपिल शर्माच्या लग्नामध्ये नंदीनी पहील्यांदा कॅमेऱ्यासमोर आली होती. तिच्या सुंदरतेला बघून सर्वजण घायाळ झाले होते. नंदीनी दिसायला खुपच ग्लॅमरस आहे. २०१७ मध्ये नंदीनी आणि चंदनला मुलगी झाली.

सध्या चंदन त्याच्या छोट्या कुटूंबासोबत मुंबईत राहत आहे. चंदन करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तर त्याने मुंबईत स्वत चे घर घेतले आहे. आजही चंदन कपिल शर्मा शोचा महत्वाचा भाग आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रेमात पागल झालेल्या प्रीती झिंटाने करिअरकडे केले दुलर्क्ष; आज झाली आहे ‘अशी’ अवस्था

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा बेडवर ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

अभिनेत्री जया बच्चन पहिल्यांदाच मराठी चित्रपटात करणार काम; पहा कोणता आहे तो चित्रपट..

मोनालिसा झाली तानाजीवर फिदा, फोटो शेअर करत म्हणाली..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.