Central Railway Recruitment 2025 : रेल्वे नोकरीचा मोठा मौका! मध्य रेल्वेत 2412 पदांसाठी अर्ज सुरू, ‘ही’ आहे आंतिम तारीख

Central Railway Recruitment 2025 : मध्य रेल्वे (Central Railway) विभागामध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) पदासाठी तब्बल 2412 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) आहे.

विभागनिहाय जागांची माहिती

विभाग पदसंख्या
मुंबई (Mumbai) 1582
भुसावळ (Bhusawal) 418
पुणे (Pune) 192
नागपूर (Nagpur) 144
सोलापूर (Solapur) 76
एकूण 2412


शैक्षणिक अर्हता

  • किमान 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह)

  • संबंधित ट्रेडमध्ये NCVT प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा 

  • १५ ते २४ वर्षे

  • SC/ST – ५ वर्षे सवलत

  • OBC – ३ वर्षे सवलत

परीक्षा फी

प्रवर्ग फी
जनरल / OBC ₹100/-
SC, ST, PWD, EWS, महिला फी नाही


महत्वाची माहिती

मुद्दा तपशील
अर्जाची पद्धत ऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 (05:00 PM)
नोकरी ठिकाण मध्य रेल्वे (Central Railway)
अधिकृत संकेतस्थळ https://rrccr.com