Browsing Category

हवामान

मी हात जोडून माफी मागतो; वायूसेनेच्या ॲटॅक नंतर अनिल कपूर नाक घासत आला शरण

विक्रमादित्य मोटवानी यांनी दिग्दर्शन केलेला आगामी ओटीटी चित्रपट 'एके व्हर्सेस एके' मधील काही सीन्सवर भारतीय वायूसेनेने आक्षेप घेतला होता. आता अनिल कपूर यांनी आक्षेपाची नोंद घेत या दृश्यासाठी वायु सेनेची माफी मागितली आहे. "माझ्यामुळे जर…

यंदाच्या दिवाळीत राहा फटाक्यांपासून लांब; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

दिवाळी प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. मोठ्या उत्साहात आपण हा सण साजरा करत असतो. यावेळी फराळ खाण्यासोबतच फटाके वाजवण्याचा देखील तितकाच आनंद घेतला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दिवाळीचा रंग उडणार आहे. ना पाहुणे घरी येणार ना आपण…

आज्जींनी ६८ व्या वर्षी असा भीमपराक्रम केलाय की प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल

वयाचे ६० वर्ष ओलांडल्यानंतर नातवडांसोबत खेळणारी, नातवडांना गोष्ट सांगणारी आजी आपण पाहिले आहे. पण ६८ वर्षांच्या आजीने गड सर केला तोही हरिहरसारखा अवडघ हे आपण कधीच पाहिले नसेल. पण ही गोष्ट खरी आहे. वयवर्ष ६८ अंगावर पांढरी साडी सोबत साडेपाच…

सिव्हिल इंजिनीअर महिला चक्क पार्किंगमध्ये मशरूमची शेती करून कमावतीय लाखो रूपये

संपूर्ण जगभरात शाकाहारी पदार्थात ९१ टक्के प्रोटीन असणारा व शून्य टक्के फॅट, कोलेस्टेरॉल असलेला एकमेव पदार्थ म्हणजे मशरूम. त्यामुळे मशरूमचा खाद्यान्न म्हणून जगभरात मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. सिव्हिल इंजिनियर म्हटलं तर आपल्या समोर येते ते…

पुणेकरांनो बाहेर फिरायला जायचय? जाणून घ्या पुण्याच्या आसपासची पर्यटनस्थळे

पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. पुण्यात काय कमी आहे हो! सगळंच तर आहे आपल्या पुण्यात. श्रीमंत दगडुशेठ म्हणुन नका सारसबाग, तुळशीबाग, एवढंच काय निम्म्याहून अधिक किल्ले तर पुण्यात आहेत. पुण्याची मिसळ, चितळेंची बाकरवडी, एस पी ची…

तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या सिंहगड किल्ल्याच्या अद्भूत गोष्टी! वाचा सविस्तर

हिंची चित्रपट सृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा 'तानाजी' चित्रपट सर्वांनी पाहिला आहे. तुम्हालाही इच्छा असेलच की सिंहगड किल्ल्यावर जाण्याची. पुण्यातील अर्धाहून अधिक लोक सिंहगडावर गेलीच असतील. तुम्हीही या पुण्यात सिंहगड किल्ला…

महाराष्ट्रातील पर्यटनासाठीची विविध ठिकाणे जिथे तुम्हाला जायला नक्की आवडेल

आपल्या महाराष्ट्रात काय कमी आहे ओ? सगळंच तर आहे. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पावसात फिरायाला लोणावाळा, ट्रेकिंग करण्यासाठी वेगवेगळे गड किल्ले, खाण्यासाठी खाऊ गल्ल्या, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपले महाराष्ट्रीयन हॉटेल. बास आणखी काय हवयं?…

मुली एकट्या देखील पर्यटन करू शकतात अशी भारतातील काही ठिकाणे

अगं तु इथे नको जाऊस! किती वाजले एवढ्या उशीरा मुली घरी येतात का? कसली असती सोलो ट्रिप आणि कशाला हवीये ग तुला? मैत्रीणींसोबत जा की, असे अनेक प्रश्न, वाक्य मुलींच्या कानावर नेहमी पडत असतात. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळ्यांनाच जरा आरामाची,…

यंदाही थंडीचा जोर कायम, पडणार कडाक्याची थंडी; हिवाळा वाढण्याची शक्यता

थंडी सुरू होणार म्हणटलं की स्वेटर काढून ठेवण्याची लगभग सुरू होणार. शिर्षकावरून तुम्हाला आता कळले असेल ना की यावर्षी कड्यक्याची थंडी पडणार आहे. आणि हिवाळा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि मैदानी भागात पावसाचा संपण्याचे आणि…

कोरोना पाठोपाठ भारताला आणखी एका अस्मानी संकटाचा धोका

नवी दिल्ली | यंदाचे वर्ष हे भारतासाठी सर्वात वाईट वर्ष ठरत आहे. यावर्षी दोशाने कोरोना, भूकंप, महापूर, निसर्ग चक्रीवादळ अशा संकटांचा सामना केला आहे. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही, अशात आता आणखी एक नवीन संकट येण्याची शक्यता…