Browsing Category

राजकारण

योगायोग! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने येताच राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

कोल्हापूर। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार होते तिथेच फडणवीस देखील पोहोचले.…

मोठी बातमी! पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार? सोशल मीडियावर मोहीम, चर्चा सुरू

बीड । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार प्रीतम मुंडे यांना देखील केंद्रात मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. मात्र त्यांना देखील मंत्रीपद दिले गेले नाही. यामुळे…

‘आमच्या पंतप्रधानांनी सातशे कोटी दिले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?’

रायगड । कोकणात जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण, महाडमध्ये नद्यांना पूर आल्याने शहरात पाणी शिरले. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांचे मृत्यू झाले. यामुळे आता मदतीची मागणी केली जात आहे. आता राजकीय नेत्यांनी याठिकाणी दौरे सुरू…

अजितदादांनी भाषेबद्दल बोलणे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखे- नितेश राणे

मी चिपळूणमधली सगळी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन आणखी भेटला नाही, हे काही बरोबर नाही. हे मी खपवून घेणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या…

‘अजितदादांनी भाषेबद्दल बोलणे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखे’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली. मी चिपळूणमधली सगळी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन आणखी भेटला नाही, हे काही बरोबर नाही. हे मी खपवून घेणार…

मी चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाहीत, बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही- राज ठाकरे

पुणे । राजकारणामध्ये कोण कधी कोणाबर युती करेल सांगता येत नाही. कोण कधी कुठला पक्ष सोडेल हे देखील सांगता येत नाही. राजकारणामध्ये सतत विरोधकांवर टीका केली जाते. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

“नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत”

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे. राणे कुटूंबीय सतत शिवसेना आणि ठाकरे कुटूंबाला टार्गेट करत आहे. यामुळे आता शिवसेना देखील राणे यांना जोरदार उत्तर देत आहे. आता भास्कर जाधव…

…अन् राज ठाकरे यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंच्या पायावर ठेवलं डोकं

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले वयाचे ९९ वर्षे पुर्ण केली असून वयाच्या शंभरीत पदार्पण केले आहे. पुरंदरे यांच्या शंभरीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह, अनेक नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. शंभराव्या वर्षात पदार्पण…

राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, भाजप आमदाराचा दावा

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत. उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ देत नसल्याचे आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केले आहेत. ते काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते. कोरोना सारखे संकट…

शिवसेनेतील बंडखोरीमागे अजितदादांचा हात; माजी खासदारांनी उघड केला ‘तो’ पुरावा

पुणे । शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीत वातावरण तापले आहे. माजी खासदार विरुद्ध सध्याचे खासदार असा सामना रंगला आहे. काही दिवसांपूर्वी खेड पंचायत समितीत शिवसेनेच्या सहा सदस्यांनी केलेल्या बंडखोरीमागे राष्ट्रवादी कॉंग्रेसच…