Browsing Category

लेख

म्हणून मला माझी आई कधी देवी देवतापेक्षा कमी वाटलीच नाही; मराठी अभिनेत्याची भावूक पोस्ट

सध्या नवरात्री सुरु आहे. सगळेजण अतिशय भक्तिभावाने आणि मनापासून देवीची पूजा करत आहेत. नऊ दिवस नऊ रूप घेणाऱ्या देवीची आपण दिवस-रात्र सेवा करतो. आपण देवीला आदराने 'आई', 'माता' असं संबोधतो. मात्र आपण हा विचार करतो का? आपल्या घरात जी आपली…

युरोपच्या टूरने बदलले मन; दिल्लीतील ग्लॅमरस जीवन सोडून गावात सुरु केली सफरचंदाची शेती; आता कमवताहेत…

मोठ्या शहरात सुरळित चालले काम सोडून आपल्या मुळांकडे परत येणे सोपे नाही, पण उत्तराखंडमधील रानीखेत ब्लॉकच्या बिलेख गावचे रहिवासी 'गोपाल दत्त उप्रेती' यांनी त्यांच्या मनाचे ऐकले आणि दिल्लीतील इमारत बांधकामाचे काम सोडून गावाला आले. तेथे त्यांनी…

‘या’ पठ्ठ्याने अमेरिकेत १७ कोटींहून जास्त डोसे विकलेत; घर गहाण ठेवून व्यवसाय सुरू केला होता

“पैसा हा फक्त कागदाचा तुकडा आहे पण या पैशाच्या बदल्यात आपल्याला ज्या वस्तू मिळतात ते त्याचे मूल्य ठरवते,” असे ६६ वर्षीय मनी कृष्णन म्हणतात, जे केवळ एक सूटकेस आणि डोळ्यात स्वप्ने घेऊन अमेरिकेत गेले. इतरांप्रमाणे, कृष्णन देखील चांगल्या…

एअर इंडियाच्या घरवापसीनंतर टाटांवर शुभेच्छांचा वर्षाव! ज्या प्रतिस्पर्ध्याने बोली लावली होती तो…

टाटा सन्स युनिटने एअर इंडिया खरेदी करण्यासाठी बोली जिंकल्यानंतर टाटा समूहाला अभिनंदनाचा ओघ प्राप्त झाला आहे. स्पाईसजेटचे संस्थापक अजय सिंह, जे एअर इंडियासाठी बोलीत स्पर्धक होते, त्यांनीही टाटा समूहाचे अभिनंदन केले. अजय सिंह यांनी एका…

अभिमानास्पद! रामेश्वरममध्ये बनतोय देशातील सर्वात लांब पूल; जाणून घ्या त्याची ८ वैशिष्ट्ये…

तामिळनाडूचा नवीन पंबन पूल अर्थात देशातील पहिला उभा लिफ्ट रेल्वे सागरी पूल लवकरच तयार होणार आहे. त्याचे बांधकाम ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाले आणि हा प्रकल्प पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात…

काळा गहू, निळे बटाटे आणि लाल भेंडी! शेतीत वेगळे प्रयोग करून कमवताहेत बक्कळ पैसा; वाचा, एका प्रगतशील…

आज, प्रत्येक क्षेत्रात काही नवीन प्रयोग केले जात आहेत, मग शेतीमध्ये का नाही? याचे कारण असे की बहुतेक शेतकरी नवीन पिकांचे प्रयोग करण्यास घाबरतात. त्यांची भीती थोडीशी न्याय्य आहे. जर एका महिन्याच्या कष्टानंतर शेतकऱ्याला पिकवलेल्या पिकाला…

चीनची ग्रेट वाॅल सोडा, तुम्हाला भारताची ग्रेट वाॅल माहितीय का? अकबरही तिला नष्ट करू शकला नव्हता

राजस्थानचा स्वतःचा एक समृद्ध इतिहास आहे, जो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनतो. येथील किल्ले आणि राजवाडे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. जयपूर ते जैसलमेर पर्यंत जरी आमेरचा किल्ला लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असला, तरी त्यापैकी 'कुंभलगड किल्ल्याला'…

गावाकडून येताना खिशात फक्त ३५ रुपये आणले होते, आज आहे २५ करोडचा मालक

मुंबई कधीही कोणालाही निराश करत नाही. 55 वर्षीय विरल पटेल म्हणतात की, जर तुम्ही कठोर परिश्रम केले आणि काहीतरी करण्याची आवड असेल तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. ठाण्यात राहणारे प्रसिद्ध 'गौरव स्वीट्स'चे ते मालक आहेत. गौरव स्वीट्सचे मुंबईत…

१९ वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉयने बनवली इलेक्ट्रिक-सोलर सायकल; राष्ट्रपतींकडून मिळाला पुरस्कार

ही प्रेरणादायी कथा झारखंडच्या सिंहभूम भागातील एका तरुणाची आहे. जो बऱ्याच गोष्टींपासून वंचित राहत होता, पण प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्याने सौरऊर्जेवर चालणारी सायकल (सोलर कम इलेक्ट्रिक सायकल) तयार केली. जरी हा शोध सुरुवातीला ओळखला गेला नव्हता,…

वडिलांकडे फक्त ६ महिने शिल्लक होते, मुलाने स्वत:चे लिव्हर देऊन दिले नवीन जीवन

कुटुंब सर्वकाही आहे असं मानणाऱ्या या मुलाने वडिलांना नवीन जीवन देऊन आदर्श निर्माण केला आहे. खर तर, या तरुणाच्या वडिलांचे लिव्हर खराब झाले होते. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्याकडे जास्त वेळ नाही. लीवर ट्रांसप्लांट करावं लागेल. लीवर…