Browsing Category

ताज्या बातम्या

गौतम गंभीरने जपली माणूसकी…

मुंबई ( टिम मुलूखमैदान ) - सध्या सगळेजण कोरोनाशी युध्द लढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वांना मदत करून माणूसकी जपायला हवी. याचंच एक उदाहरण दिले आहे,माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी.

प्रियांका चोप्रा भारत व अमेरीकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार दहा हजार बुट; सोबत ७६ लाख

मुंबई ( टिम मुलूखमैदान ) - देशाला कोरोनाशी लढण्यासाठी अनेकजण मदत करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहेत. यामध्ये आत्ता एक नवीन नाव शामील झाले आहे. बॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या

बुलेट ट्रेनला स्थगिती देण्याऐवजी कोरोनाशी लढणाऱ्यांचे पैसे कापण्याचा निर्णय अमानवी – राहूल…

नवी दिल्ली:(टीम मुलुख मैदान)काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी(rahul Gandhi)हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. आजही त्यांनी महागाई भत्त्यात कपात बाबत प्रश्न उपस्थित करून ट्विट करुन त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय

‘राज ठाकरेंनी गोंधळ घालू नये, दारूविक्रीला विरोधच’

टीम मुलुख मैदान-पुणे: महाराष्ट्राचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत करण्यासाठी मद्यविक्री सुरू करावी. अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. राज ठाकरेंच्या या मागणीला आता रामविलास पासवानांच्या लोकजनशक्ती पार्टीचा विरोध सुरू

कोरोना विषाणू सूर्यप्रकाशात नष्ट होतात; अमेरीकन शास्त्रज्ञांचा दावा

नवी दिल्ली (टीम मुलूखमैदान) :- अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कोरोनाचे (corona) विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात. अमेरिकेतील (America) होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार

कोरोना उपाययोजनांमधील ‘या’ त्रुटी दूर करा; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर

कराड (टीम मुलूखमैदान) :- कोरोना (corona) विषाणूचा सामना करण्यासाठी प्रत्येक आमदार स्वतः च्या मतदारसंघांमध्ये काम करत आहेत. कराड दक्षिण मतदार संघामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) हे प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन जनजागृती करत

दिलासादायक! बारामतीतील ‘ते’ चार कोरोनाबाधीत झाले बरे

बारामती (टीम मुलूखमैदान) :- बारामती (Baramati) करांसाठी दिलासादायक बातमी आहे. बारामतीमध्ये आत्तापर्यंत सात कोरोना (Corona) पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले होते. यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण बरा होऊन सोमवारी त्याच्या घरी परतला आहे.

त्या दिवशी पालघरमध्ये नेमकं काय घडलं; सांगत आहेत सरपंच चित्रा चौधरी….

पालघर :(टीम मुलुख मैदान)पालघर प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे .मी' त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण माझं ऐकलं नाही अशी प्रतिक्रिया गडचंचिले गावच्या सरपंच चित्रा चौधरी( Chitra choudhari)यांनी दिली आहे. पालघर प्रकरणावरून सध्या सर्वच

धक्कादायक! चीन अजूनही खोटीच आकडेवारी देतय; कोरोनाच्या बळींमध्ये आणखी 50 टक्के वाढ

नवी दिल्ली (टीम मुलूखमैदान) :- चीनने कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचा दावा केला आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. चीन जगाला कोरोनाबाबतच्या आकडेवारीची खोटी माहिती देत आहे. वुहानमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांच्या आकडेवारीबाबत

बोअर होतंय म्हणून १५ कोटींचा मालक करतोय डिलिव्हरी बॉयच काम

मुलुख मैदान-सध्या जगभरात करोनामुळं सगळीकडं लॉकडाऊन ठेवण्यात आलं आहे, यात अनेक लोक घरी बसून बोअर होत असल्याचं सांगत आहे. यातच एक नवा प्रकार समोर आला आहे.लॉकडाऊनच्या काळात बोअर होत असल्यानं एका कंपनीचा मालक चक्क डिलव्हरी बॉय बनला आहे. हा