Browsing Category

ताज्या बातम्या

चाहत्यासांठी खुशखबर! तारक मेहतामधील ‘दयाबेन’ आता पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिकांमधले एक नाव म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशात महत्वाच्या भुमिकेत असणाऱ्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानी या मालिकेतुन बाहेर…

फ्लाईटमध्ये दारु पिऊन टल्ली झाली होती प्रियंका चोप्रा; त्यानंतर तिने जे केले ते ऐकून धक्का बसेल

बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या नावाचा डंका वाजवणारी प्रियंका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामूळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच तिच्याबद्दल चर्चा होत असते. भारत असो किंवा अमेरिका प्रियंका नेहमीच लोकांसाठी चर्चेचा विषय…

घृणास्पद! ढाब्यात थुंकून बनवली जात होती रोटी, पोलिसांनी कुक आणि मालकाला केली अटक

दिल्ली । जुन्या दिल्ली रोडच्या सेक्टर १४ मधील ढाब्यावर थुंकून रोटी बनविल्या जात होत्या. कारमधून प्रवास करणार्‍याने गुपचूप व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे या धाब्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. व्हॉट्सअ‍ॅपवरुन येणारा…

या प्रजातीत माणसाचे मृतदेह नातेवाईकांना खावे लागते अन् नाही खाल्ले तर…

जगभरात अशा अनेक प्रजाती आहेत, ज्यांच्या पंरपरा, संस्कृती सर्वसामान्य लोकांना धक्का देणाऱ्या आहे. आपल्याला आजही काही लोकांच्या संस्कृती, परंपरांबाबत माहीत नाहीये. काही आदीवासींच्या परंपरा तर अशा आहेत की त्यावर आपला…

कोरोना रुग्णांना टरबूजातून खर्रा आणि पार्सलमधून दिली जातेय दारू; नातेवाईकांचा प्रताप

यवतमाळ । राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना अनेक ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असते, ते पुरवण्यासाठी काहीही केले जाते. असाच एक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. टरबुजातून खर्रा तसेच फळांचा ज्युस…

देशात कोरोनाचा उद्रेक! एका दिवसात दोन लाख रुग्णांची विक्रमी वाढ, देशात पुन्हा लॉकडाऊन?

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी दिवसाला एक लाख रुग्ण भेटत होते, पण आता देशात दोन लाख रुग्ण नवे रुग्ण मिळाले आहे. आतापर्यंत एका दिवसात कोरोना रुग्ण मिळालेल्याचा हा सर्वात जास्त आकडा…

भगव्याला हात लावाल तर दांड्याने ठोकल्याशिवाय राहणार नाही; सेनेच्या वाघाची बेळगावात डरकाळी

बेळगाव । बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता या प्रचारात शिवसेनेने उडी घेतली आहे. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे प्रचारात रंगत वाढली आहे. आता उमेदवाराच्या…

माधूरी दिक्षित आणि नोरा फतेहीचा सोशल मिडीयावर धुमाकूळ; दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल

माधूरी दिक्षित फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही तर जबरदस्त डान्सर देखील आहे. म्हणूनच तिला इंडस्ट्रीमध्ये डान्सिंग डिवा बोलले जाते. आजही लोकं तिच्या डान्सचे वेडे आहे. तिला डान्स करताना पाहून लोकं आनंदी होतात. माधूरी सध्या मोठ्या पडद्यापासून दुर…

फॅन बाबासाहेब दी…; जर्मनीत रॅप सिंगर गिन्नी माहीचा डंका, जर्मन नागरीकही गेले भारावून

रॅप सिंगर गिन्नी माहीने आपल्या आवाजाने जगभरात एक वेगळी ओळख बनवली आहे. ती दलितांचा आवाजा वरपर्यंत पोहवण्याचे काम करते. तिने आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर असणारे गायलेले एक रॅप साँग थेट जर्मनीत ऐकवले आहे. जर्मनीत एका…

धक्कादायक! कोरोना रुग्णांना पार्सलमधून दारू देण्याचा नातेवाईकांचा कारनामा उघड

यवतमाळ । राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना अनेक ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असते, ते पुरवण्यासाठी काहीही केले जाते. असाच एक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. टरबुजातून खर्रा तसेच फळांचा ज्युस…