शौचालयात जाताना मोबाईल घेऊन जाताय; आताच सोडा ही सवय नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

आजच्या युगात संवादासाठी, मनोरंजनासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. मोबाईल हे त्यापैकी एक आहे. मोबाईल शिवाय आपलं आयुष्य अपुर्ण असल्यासारखं आहे. गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण मोबाईल वापरताना दिसत आहे. सूरूवातीला फक्त संवाद साधण्यासाठी मोबाईल वापरले जायचे त्यानंतर काळानुसार त्यात बदल होत गेले आणि आता मोबाईल स्मार्ट फोन बनला आहे.

सकाळी उठल्याबरोबर आपन मोबाईल हातात घेतो. काहीजण तर मोबाईल सोबत घेऊन शौचालयात टाईमपाससाठी जातात. पण शौचालयात मोबाईल घेऊन जाण्याची सवय अनेक आजारांचं कारण बनू शकते. हो हे खरे आहे तुमची ही सवय जीवघेणी सुद्धा ठरू शकते.

मुळव्याध होवू शकतो
जास्त वेळ मोबाईल घेऊन शौचालयात बसलो तर मुळव्याध सारखा गंभीर आजार उद्भवू शकतो. मोबाईलवर वेळ घालवत काहीजण शौचास बसतात. त्यामुळे आपन ज्या कामासाठी आलोय तेच काम केले पाहिजे.

मोबाईलवर जंतू चिकटू शकतात
शौचालयात जंतू बसलेले असतात. जेव्हा मोबाईल घेऊन जातो तेव्हा ते जंतू आपल्या मोबाईलवर बसू शकतात. दिवसभर आपल्या हातात मोबाईल असतो त्यामुळे आपल्याला संसर्गजन्य रोग होवू शकतात.

मोबाईल घेऊन गेल्याशिवाय काहीजणांची ती प्रक्रियाचं पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांना पोट साफ झाल्याशिवाय वाटत नाही. काहीजण वर्तमानपत्र वाचत शौचालयाला बसतात. एकवेळ ते बरं कारण आपन वर्तमानपत्र वाचून फेकून देऊ शकतो. पण मोबाईल फेकून देऊ शकत नाही त्यामुळे वेळीच आपन ही सवय सोडली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
मानसी नाईक पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत; पहा फोटो..
साताऱ्याच्या ‘या’ पठ्ठ्याने फक्त घरचेच जेवण करून बनवली अशी बॉडी, की आमिर खानलाही पडली भुरळ
लस घ्यायची असल्यास सरकारच्या ‘या’ आदेशांचे करावे लागणार पालन; घ्या जाणून 
काय म्हणावे आता ह्याला! एक दोन नाही तर इतक्या मुलांना सायकलवर बसवून नेत होता बहाद्दर; पहा व्हिडिओ

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.