रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीवर वळूचा हल्ला, वळूने १० फुट हवेत फेकलं आणि…, पहा व्हिडीओ

फेसबूक- त्यामुळे रस्त्याने चालताना मोकाट जणावरांपासून सावध राहा, नाहीतर तुमची अशी अवस्था होईल

कधी कोठे काय होईल याचा काहीच नेम नाही. कोणाचे नशीब फुटके निघेल याचा आपण विचारही करू शकत नाही. याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. एक व्यक्ती रस्त्याने काठी घेऊन जात असताना अचानक वळू त्याच्यावर हल्ला करतो.

वळूच्या हल्लानंतर ती व्यक्ती साधारण १० फूट हवेत उडते. त्यानंतर तो इतक्या जोरात खाली आदळतो की त्याची हालचालच बंद होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे जर तुम्ही रस्त्याने जात असाल आणि तुम्हाला तिथे वळू दिसला तर वेळीच सावध व्हा कारण तो तुमच्यावर हल्ला करू शकतो.

वळूच्या हल्ल्यात ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण तो व्यक्ती खुप जोरात आदळतो त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असेल असे वाटत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आनंद वाटला असेल पण या व्हिडीओला सिरिअसली घ्या.

हा व्हिडीओ सगळीकडे खुप व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. यावर लोक कमेंटही करत आहेत की याच हसण्यासारखं काहीच नाही. उलट लोक म्हणत आहेत की हा व्हिडीओ सोशल मिडीयावरून डिलीट करून टाका.

तर काही लोक म्हणत आहेत की रस्त्यावर चालताना काळजी घेणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे या व्हिडीओला सगळ्यांनी पाहिले पाहिजे. अशी अनेक मोकाट जणावरे रस्त्यावर फिरत असतात ज्याचा सामान्य नागरिकांना खुप धोका आहे. एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या
‘पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो’
एवढ्या वर्षांनंतर पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; ‘या’ कारणामुळे हिट चित्रपटाला दिला होता नकार
“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची वाझे प्रकरणात चौकशी करा”
७० च्या दशकात जुहू बीचवर नग्न अवस्थेत पळाली होती ‘ही’ अभिनेत्री; नाव वाचून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.