मुलाने होकार देताच लग्नाळू नवरी झाली वेडी, केला होणाऱ्या नवऱ्याला किस; व्हिडीओ व्हायरल

जीवनाचा जोडीदार निवडताना अनेक प्रश्न सर्वांनाच पडतात. तसेच मनासारखा जीवनसाथी भेटावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आपल्या मनासारखा आणि हवा तो जोडीदार मिळाल्यानंतर होणारा आनंद काही वेगळाच असतो. आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात.

रोजच सोशल मिडीयावर हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी जुने व्हिडिओ तर कधी नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा जुनाच आहे.

एका नवरीच्या आनंदाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. नवऱ्या मुली सहसा आपला आनंद व्यक्त करत नसतात. मात्र या व्हिडिओमध्ये नवऱ्या मुलाने लग्नासाठी दिलेल्या होकाराने नवरीला झालेला आनंद आपण पाहू शकतो.

लग्नसमारंभात या जोडीचा विवाह (निकाह) होताना दिसतोय. तसेच आजूबाजूला अनेक नातेवाईक बसलेले दिसत आहेत. याचवेळी नवरी अचानक खुश होऊन ओरडताना पाहायला मिळते. खर तर तिच्या या आनंदच कारण म्हणजे नवऱ्यामुलाने ‘निकाह कबूल है’ अस आहे. नवरदेवाने निकाह कबूल है म्हणताच ही मुलगी आनंदाच्या भरात लग्नामध्येच नवऱ्या मुलाच्या थेट गळ्यात पडली आहे.

नवरी मुलगी आनंदाने टाळ्या वाजवू लागते तसेच विवाह विधी सुरु असतानाच ही नवरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला थेट किस करण्याचा प्रयत्न करतेय. नवऱ्या मुलाने कबुल है, असे म्हणताच मुलीला झालेला हा आनंद पहाण्यासारखा आहे. आणि यातून असे देखील समजते की मनासारखा जोडीदार मिळणे खूप गरजेचे असते.

खरतर हा व्हिडिओ जुना आहे तरीदेखील या व्हीडीओची चर्चा प्रचंड रंगलेली पाहायला मिळते. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला असून त्याला नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

हे ही वाचा-

‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर काढण्याची मागणी, षण्मुखप्रियासाठी दाक्षिणात्य इंडस्ट्री मैदानात

देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यु कोरोनाने नाही तर ‘या’ कारणामुळे झाला; धक्कादायक माहिती उघड

‘या’ गंभीर आजाराचा सामना करत आहे राणी मुखर्जीचा नवरा आदित्य चोप्रा; ऐकून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.