बाबो! नवरदेव नवरीच्या हाताने मिठाई खाताना करत होता नाटकं; संतापलेल्या नवरीने पहा मग काय केले

सध्या सगळीकडेच लग्न सोहळे सुरु आहे. त्यामुळे लग्नातले अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. लग्नात नवरीच्या एँट्रीचे, नवरा-नवरीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अशात लग्नाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यामध्ये नवरीने थेट नवरदेवाच्या तोंडावरच मिठाई फेकून मारली आहे. नवरदेवचे नखरे सहन न झाल्याने तिने हे सर्व केल्याचे समजते.

भारतीय लग्नामध्ये वेगवेगळ्या परंपरा जमल्या जातात, पण या परंपरा जपताना अनेक मजेदार घटना होत असतात. अशाच एका विधीची व्हिडिओ ही आहे. पण या व्हिडिओमध्ये जे झाले ते पाहून काही लोक हसून हसून लोटपोट झाले आहे.

इन्स्टाग्रामवर एका पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आपण नवरी हसताना लाजता मस्ती करताना बघतो, यात पण तसेच काहीसे झाले. पण याठिकाणी नवरदेव जरा जास्तच नाटकं करत होता. त्यामुळे तिने मिठाई थेट नवरदेवाच्या तोंडावर मारुन फेकली आहे.

होतं असं की, एका विधीनुसार, दोघांनाही एकमेकांना मिठाई खाऊ घालायची असते. ते दोघे पण स्टेजवर असून त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब पण दिसून येत आहे. त्यावेळी नवरी नवरदेवाला मिठाई खाऊ घालत असते, पण नवरदेव लवकर मिठाईच घेत नाही. त्यामुळे नवरी चांगलीच संतापते आणि मिठाई त्याच्या तोंडावर मारते.

मिठाई तोंडासमोर धरुन नवरदेव मिठाई खात नसल्याने नवरी अशी करताना दिसते. त्यानंतर नवरीला असं पाहून नवरदेव खुपच घाबरुन जातो आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग पण उडून जातो. नवरी मात्र मस्त सोफ्यावर जाऊन बसते.

महत्वाच्या बातम्या-

रेमो डिसोजाने सांगितली आठवण, म्हणाला, सुशांतच्या ‘या’ आठवणीने आजही अंगावर शहारे येतात
यशस्वी होण्यासाठी रतन टाटा यांच्या ‘या’ गोष्टी आत्मसात करा, व्हाल करोडपती, जाणून घ्या..
ठरलं! लोकसभेला ४०० जागा कशा जिंकायच्या, प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्यात बैठक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.