१५ वर्षाची मुलगी कारमध्ये करत होती सेक्स; पुढे घडला हा भयानक प्रकार

ब्राझीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीचा कारमध्ये सेक्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. पोलिसांनी तपास या प्रकरणी तपास केला असता मुलीच्या शरीरावर कुठल्याही हिंसेच्या खुणा नाही.

संबंधित घटना ही ब्राझीलच्या साओ पाऊलो येथे घडली आहे. सध्या मुलीच्या मृत्युची नोंद ही संशयीत मृत्यु म्हणून करण्यात आली आहे. आता पोलिसांनी या सर्व घटनेचा तपास सुरु केला आहे.

साओ पाऊलो येथे राहणारी एक १५ वर्षाची मुलगी २६ वर्षाच्या एका व्यक्तीबरोबर कारमध्ये सेक्स करत होती. यावेळी सेक्स करत असताना तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यु झाला आहे. याबाबतची माहिती २६ वर्षीय व्यक्तीनेच पोलिसांना दिलेली आहे.

मी आणि गेब्रियली डिक्सन आपल्या कारमध्ये सेक्स करत होतो. यानंतर डिक्सन अचानक बेशुद्ध झाली. त्यानंतर मी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण त्यानंतर तिचा मृत्यु झाला होता, अशी माहिती त्या व्यक्तीने पोलिसांना दिली आहे.

बेशुद्ध झाल्यानंतर तिचे ओठ आणि तिची त्वचा पिवळी पडली होती. तसेच तिचे हातही मागे वळलेले होते. बेशुद्ध अवस्थेतच तिला मी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिचा मृत्यु झाला, असे त्या व्यकीतने सांगितले आहे.

दरम्यान, गेब्रियलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर आणि नर्स तिची तपासणी करत होते. त्यावेळी नर्सला तिच्या गुप्तांगामध्ये रक्त दिसले होते, त्यामुळे हिंसेच्या दृष्टीनेही पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: रिया चक्रवर्तीने रस्त्यावर असणाऱ्या गरजूची केली मदत, तरीही लोकांनी केला संताप व्यक्त
ऑस्ट्रेलियाचा पराभव करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे? कशी घेतली मेहनत, वाचा…
पुण्याच्या वेदीकाचा मृत्यूच्या काही तासांपूर्वीचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर, पहा हृदय पिळवून टाकणारा व्हिडिओ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.