एकेकाळी यशाच्या शिखरावर असणारा आफताब शिवदसानीआजकाल कुठे गायब आहे; जाणून घ्या..

आज बॉलीवूडच्या काही अशा कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत. जे बॉलीवूडमध्ये सुपरस्टार होऊ शकले नाहीत. त्यांना सलमान, शाहरुखसारखे स्टारडम मिळाले नाही. पण वैयक्तिक आयुष्यात ते खुप आनंदी आहेत आणि त्यांची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री पेक्षाही जास्त सुंदर आहे.

१)वत्सल सेठ – वत्सल सेठचा पहिला चित्रपट ‘टार्झन’ बॉक्स ऑफिसवर खास कमाल करू शकला नाही. त्यामूळे त्याला चित्रपट मिळणे बंद झाले. या गोष्टीमुळे तो उदास झाला नाही. त्याने टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली.

टेलिव्हिजनवर त्याची ‘एक हसीना थी’ ही मालिका खुप प्रसिद्ध झाली. लोकांना त्याचा अभिनय आवडला आणि तो हिट झाला. वत्सलने अभिनेत्री इशिता दत्तासोबत लग्न केले. इशिता दिसायला खुपच सुंदर आहे.

२)अभिषेक बच्चन – अभिषेक बच्चन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनचा मुलगा आहे. पण तरीही तो बॉलीवूडमध्ये फ्लॉप आहे. त्याने करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. पण त्याचे चित्रपट फ्लॉप जास्त होतात.

करिअर चांगले नसले तरी अभिषेकचे वैयक्तिक आयुष्य मात्र खुप चांगले सुरू आहे. कारण २००७ मध्ये त्याने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न केले. ऐश्वर्या फक्त बॉलीवूडमधलीच नाही तर पूर्ण जगातील सुंदर मुलगी आहे.

३)आफताब शिवदासनी – आफताब शिवदासनीने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. मोठे झाल्यानंतरही त्याने बॉलीवूडला सोडले नाही. त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटामध्ये काम केले.

पण त्याला हवे तसे यश मिळाले नाही. त्याचे काही चित्रपट हिट झाले. पण काही चित्रपट मात्र फ्लॉप झाले. त्यानंतर त्याने त्याची लहानपणीची मैत्रीण दुसांजसोबत लग्न केले आहे. ती दिसण्यात बॉलीवूड अभिनेत्री पेक्षा कमी नाही.

महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी
करिअर वाचवण्यासाठी स्वत: च्याच चित्रपटाचे तिकीट खरेदी करत होता ‘हा’ अभिनेता
चार वर्ष वेगळे राहिल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची झाली होती ‘अशी’ अवस्था
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवरा आहे साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता; पहा फोटो..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.