मेकअप न करता ‘अशा’ दिसतात बॉलीवूडच्या अभिनेत्री; फोटो बघून शॉक व्हाल

फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार नेहमीच सुंदर दिसत असतात. कलाकारांनी त्यांच्या सुंदरतेने सर्वांना वेडं लावल आहे. खास करुन अभिनेत्रींनी. बॉलीवूड अभिनेत्रींच्या सुंदरतेवर लाखो लोकं घायाळ आहेत. सुंदरतेसोबतच त्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांना वेडं लावले आहे.

काही अभिनेत्री मुळातच सुंदर दिसतात. तर काही अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करतात. वेगवेगळ्या प्रकारचा वापर करुन अभिनेत्री सुंदर दिसतात. त्यांचे मेकअपचे सामान देखील महाग असते. मेकअपचे सामान खरेदी करण्यासाठी अभिनेत्री लाखो करोडो रुपये खर्च करतात.

लाखो रुपये खर्च करुन सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री मेकअप न करता खुपच वेगळ्या दिसतात. अनेक वेळा अभिनेत्रींचे मेकअप न केलेले फोटो व्हायरल होत असतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींचे मेकअपशिवाय फोटो बघणार आहोत.

मिनाशी शेषाद्री – ८० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये मीनाषीचे राज्य होते. त्यांनी त्यांच्या सुंदरतेने प्रेक्षकांना वेडं लावल होते. आजही प्रेक्षक मिनाषीची आठवण काढत असतात. त्यांनी हिरो चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट झाला आणि त्या यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रसिद्धिझोतात आल्या.

मिनाषी त्यांच्या चित्रपटांमध्ये खुपच सुंदर दिसत होत्या. पण लग्नानंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडले. त्या आपल्या पतीसोबत बाहेर देशात स्थायित झाल्या. आज मिनाषी खुपच वेगळ्या दिसतात. त्यांचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.

माधूरी दिक्षित – माधूरी दिक्षितला बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखते जाते. आपल्या डान्सने आणि सुंदरतेने माधूरीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. माधूरीला बॉलीवूडची लेडी अमिताभ बच्चन बोलले जाते. आजही त्यांचे करोडो चाहते आहेत.

सुंदरतेने अनेकांना घायाळ करणाऱ्या माधूरीचे अनेक मेकअप नसतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. तिचे ते फोटो बघून सर्वांनाच धक्का बसला होता. या फोटोंमध्ये माधूरी खुपच वेगळी दिसते.

तब्बू – तब्बूने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला तिच्या सुंदरतेसाठी ओळखले जाते. ४७ वर्षांची तब्बू सुंदतेमध्ये आजही नवीन अभिनेत्रींना टक्कर देते. पण तिची ही सुंदरतात. मेकअपमूळे दिसते. मेकअप नसेल तब्बूला ओळखले कठिण आहे.

महत्वाच्या बातम्या –

छोट्या मुलाच्या डान्सवर फिदा झालेली माधूरी त्याच्या करीअरसाठी सरसावली; ‘इथे’ देणार संधी

वरुण धवनच्या बायकोने त्याला तीन वेळा केले होते रिजेक्ट; वाचा लव्ह स्टोरी

पैसे नसतानाही सुरु करा स्वत: चा नवीन व्यवसाय; तरुणांसाठी सोनू सूदची नवीन स्किम

लग्नासाठी विवेक ऑबेरॉयने त्याच्या पत्नीसमोर ठेवली होती ‘ही’ अट; अट ऐकूण बायको झाली आश्चर्यचकीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.