‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो

‘सोनू के टिटू की स्वीटी’ म्हणजेच नुसरत भरुची ३६ वर्षांची झाली आहे. प्यार का पंचनामा आणि सोनू की टिट्टू की स्वीटी चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आज इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिला हे यश मिळाले आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरुन आलेल्या अभिनेत्रींमध्ये नुसरतच्या नावाच्या समावेश होता. नुसरत बाहेरुन आलेली अभिनेत्री आहे जिने खुप इंडस्ट्रीमध्ये मेहनत करुन नाव कमवले आहे. बाहेरुन आलेले खुप कमी स्टार्स बॉलीवूडमध्ये यश मिळवू शकतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा.

खुप कमी लोकांना माहीती असेल की, नुसरतने टेलिव्हिजनवरुन तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. तिने २००२ मध्ये किटी पार्टी मालिकेतून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने काही दिवस शिक्षणासाठी ब्रेक घेतला.

२०११ मध्ये ती परत एकदा अभिनयात आली. तिने कार्तिक आर्यनसोबत ‘आकाश वाणी’ चित्रपटामध्ये काम केले. पण चित्रपटाला खास यश मिळाले नाही. एकाच चित्रपटावर न थांबता नुसरतने अनेक चित्रपट केले. चित्रपट फ्लॉप झाले तरी तिने हिंमत हारली नाही.

२०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील तिच्या भुमिकेने प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली होती. याच कालावधीमध्ये नुसरत आणि कार्तिक आर्यनच्या लव्ह अफेअरच्या चर्चा सगळीकडे सुरु होत्या. पण त्याचा दोघांच्या करिअरवर काहीही फरक पडला नाही.

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ चित्रपटाने नुसरतला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. या चित्रपटानंतर नुसरतला खरे यश मिळाले. सध्या ती इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री आहे आणि अक्षय कुमारसोबत काम करत आहे.

एवढ्या वर्षांमध्ये नुसरतमध्ये अनेक बदल झाले आहे. ती आत्ता खुपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. त्यासोबतच ती करोडोंच्या संपत्तीची मालकिण देखील आहे. तिने अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर हे यश तिला मिळाले आहे. मेहनत करुन आज ती करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे.

गेल्या वर्षी नुसरतने बांद्रामध्ये नवीन घर खरेदी केले आहे. या घराची किमत करोडोंमध्ये आहे. हे घर तिच्यासाठी खुपच खास आहे. कारण तिने स्वत मेहनत करुन हे घर खरेदी केले आहे. घरातील सजावटीसाठी तिने करोडो रुपये खर्च केले आहे. तिने आई वडीलांच्या पसंतीने घरातील अनेक गोष्टी केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –
जुही चावला, माधूरी दिक्षितसोबत ‘या’ अभिनेत्री चित्रपटाच्या शुटींग वेळी होत्या गरोदर
‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील किर्ती आहे खऱ्या आयुष्यात अशी, झटपट चाहत्यांना केले आकर्षीत..पहा बो’ल्ड फोटो..
प्राजक्ता गायकवाडचे लवकरच ‘लॉकडाऊन लग्न’; पहा तयारीचे व्हिडिओ आणि फोटोज
मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.