बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..

मुंबई । काही दिवसातच बोलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता अर्जुन कपूर सर्वांना परिचित आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते.

त्याचे राहणीमान देखील हायफाय आहे. आता अर्जुनने मुंबईच्या वांद्रे इस्ट भागात एक अलिशान स्काय व्हिला खरेदी केला आहे. अर्जुनने ज्या बिल्डिंगमध्ये हे अलिशान घर घेतले, ती बिल्डींग २५ मजली आहे. यात ८१ स्काय व्हिला आहेत.

यामुळे त्यांच्या चाहत्यांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. त्याचे हे घर मुंबईमध्ये सर्वात महाग ठिकाणी असल्याचे बोलले जात आहे. येथून मुंबईचा अतिशय सुंदर नजारा दिसतो.

या व्हिलामध्ये एक मिनी गोल्फ एरियाही आहे. ४२१२ स्क्वेअर फूटच्या या स्काय व्हिलातून थेट समुद्र दिसतो. तसेच सी-लिंकचा सुंदर नजाराही दिसतो. यामुळे ते खुप महाग असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. या व्हिलाची किंमत २० कोटी असल्याचे कळतेय.

यामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मुंबईच्या महत्वाच्या भातात हा व्हिला आहे. यामुळे त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अर्जुनची मुंबई अगोदरपासूनचे देखील घर आहे. मात्र बॉलीवूडमध्ये आल्यापासून तो चर्चेत आहे.

अभिनेत्री मलायकासोबत देखील त्याचे नाव जोडले गेले आहे. ते दोघे खूप दिवसांपासून एकमेकांसोबत वेळ घालवतात. ते लग्न करणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. यामुळे ते नेहेमी चर्चेत असतात.

ताज्या बातम्या

व्हिडिओ काढता काढता महिलेचे तोंड अचानक वाढले अन् ती बनली घोडी; पहा व्हिडिओ

कुत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ काढणं युट्युबरला पडलं महागात; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक

जेव्हा संजय दत्तच्या घरात एके-५६ रायफल सापडली होती तेव्हा काय काय घडले होते? वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.