रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे अतिशय गूढ व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दलचे खर खर अस कोणीही काही निश्चितपणे सांगू शकत नाही. फक्त पुतिन हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःबद्दल चांगले माहिती आहे. या व्यतिरिक्त, त्यांच्याबद्दल चांगली माहिती असलेला किंवा दावा करू शकणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही.(Putin, Russia, Ukraine, cancer, schizophrenia, washroom, bodyguard, potty, urine)
युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान पुतिन यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कॅन्सर आहे, ज्याने धोकादायक रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डोळ्यांसह अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे. त्याचवेळी, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की त्याला सिजोफ्रेनिया झाला आहे.
आता पुतिन यांच्याशी संबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका फ्रेंच मासिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. असा दावा करण्यात आला आहे की, पुतीन जेव्हाही रशियाच्या बाहेर जातात तेव्हा त्यांच्या नियमित अंगरक्षकाशिवाय एक विशेष गुप्तहेरांची टीमही त्यांच्यासोबत असते.
ही टीम पुतीनसोबत सर्वत्र जाते. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. सर्वत्र म्हणजे सर्वत्र. अगदी वॉशरूममध्येही. पाहिलं गेल तर ही टीम यासाठी एकत्र जाते कारण पुतिन जेव्हा वॉशरूममध्ये लघवी करायला किंवा पोटी करायला जातात तेव्हाही ही टीम तिथे सोबत असावी.
या टीमचे काम असे आहे की पुतिन जेव्हा पोटी किंवा लघवी करतात तेव्हा ते फ्लश केले जात नाही, तर या टीमचे पहिले काम आहे ते एका खास बॅगेत पॅक करणे, सील करणे आणि रशियाला पाठवणे. यामागे एक आश्चर्यकारक कारण आहे.
वास्तविक, पुतीन यांच्या आरोग्यासंबंधीची माहिती कोठेही लीक होऊ नये म्हणून हा सारा खटाटोप होतो. त्यांना कोणता आजार आहे किंवा त्यांच्या डीएनएचा गैरवापर होता कामा नये किंवा आरोग्याशी संबंधित गोष्टी कोणाच्याही हाती नसाव्यात. अशा इतर अनेक गोष्टींबाबत त्यांच्यासाठी ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
बागेत गेलेली महिला परतलीच नाही, सकाळी अजगराच्या पोटात सापडला मृतदेह, वाचून हादराल
१३ जूनची शेवटची रात्र सुशांतसाठी होती खुपच बिकट, अंत:करणाला हादरवून सोडतील ‘ते’ शेवटचे क्षण
गौतम गंभीरवर संतापली स्वरा भास्कर, म्हणाली, बुलडोझरचा आवाज ऐकू येत नाही पण..
शेतकऱ्यांनो! शेतात सौर पंप बसवण्यावर 90% सबसिडी, वाचा संपूर्ण माहिती






