‘अमित शहा यांचेट्विटर हँडल बंद कसे करू शकता?’; भाजपचा ट्विटरला सवाल

गुरुवारी संसदीय समितीच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विटर अकाउंट २०२० मध्ये अस्थायीपणे रोखण्याचा आणि भारताचा चुकीचा नकाशा सादर करण्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. देशाच्या गृहमंत्र्यांचे ट्विटर हँडल काही काळासाठी बंद कसे करू शकता?, असा प्रश्न भाजपच्या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.

संसदीय समितीने २०२० मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करण्याचा मुद्दा उपस्थित केला. यासोबतच ट्विटरवर भारताचा चुकीचा नकाशा दर्शविण्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता.

भाजपच्या काही सदस्यांनी ट्विटरच्या फॅक्ट चेक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे. देशाच्या गृहमंत्र्यांचे ट्विटर हँडल काही काळासाठी बंद कसे करू शकता?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

गुरुवारी झालेल्या बैठकीचा अजेंडा नागरिकांच्या हक्कांचे रक्षण, सोशल मीडिया न्यूज प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखणे आणि महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित होता. परंतु शहा यांचे ट्विटर अकाउंट का ब्लॉक केले आणि असे अधिकार कोणाकडे दिले आहेत याबद्दल अधिकाऱ्यायांना प्रश्न विचारण्यात आला.

भाजपा खासदारांनी ट्विटरवर फॅक्ट-चेकिंग सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि देशाच्या गृहमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर तात्पुरती बंदी घातल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

रेखाचा त्यांच्या वडीलांनी कधीच मुलगी म्हणून स्वीकार केला नाही; कारण ऐकूण धक्का बसेल

…म्हणून रेणू शर्मांकडून बला.त्काराची तक्रार मागे, भाजप नेत्याने केलेल्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ

सुवर्ण संधी! सरकारने पोलीस भरतीवरील निर्बंध हटविले, ‘इतक्या’ रिक्त पदांसाठी होणार मेगा पोलीस भरती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.