“विराट नाही, अजिंक्य रहाणेनेच कसोटी संघाचे नेतृत्व करावे”; माजी क्रिकेटपटूची मागणी

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका जिंकली. यावर ‘कसोटी संघाचे नेतृत्व विराट नाही अजिंक्य रहाणेने करावं’ असे भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी म्हणाले आहेत.

बेदी एका लेखात म्हणतात की, “अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जवळून पाहिले आहे. कुशल कर्णधाराची सर्वात मोठी बाब म्हणजे, तो आपल्या गोलंदाजाचा कसा वापर करतो. मी याबाबतीत रहाणेचा मोठा चाहता झालो आहे.”

“कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला करायला हवा. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेतृत्व द्यावे, असे मला वाटते. कदाचित विराट कोहली अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी नेतृत्व ऑफर करु शकतो. जर असे झाले तर भारतीय क्रिकेटसाठी हा निर्णय चांगला असेल.”

बेदी आपल्या लेखात म्हणतात की, “अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जवळून पाहिले आहे. कुशल कर्णधाराची सर्वात मोठी बाब म्हणजे, तो आपल्या गोलंदाजाचा कसा वापर करतो. मी याबाबतीत रहाणेचा मोठा चाहता झालो आहे.”

‘या’ घरगुती उपायाने खाज, खरुज, गजकर्णपासून मिळवा अगदी काही मिनिटांत आराम

शौचालयात जाताना मोबाईल घेऊन जाताय; आताच सोडा ही सवय नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे ‘हे’ खास शौक माहित आहे का? वाचून आश्चर्यचकीत व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.