क्रुरतेचा कळस! बॉयफ्रेंडचा मर्डर करून त्याच्या शरीराचे तुकडे करून बनवली बिर्याणी

संयुक्त अरबमध्ये एक क्रुरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचं समजताच प्रेयसीने रागाच्या भरात प्रियकराची ह.त्या करून त्याच्या शरिराचे तुकडे करून बिर्याणीमध्ये टाकले आणि तीने बिर्याणी चक्क लोकांना खायला घातली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून तरूणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संयुक्त अरबमधील मोरोक्को शहरामध्ये राहणाऱ्या एका तरूणाचे तरूणीसोबत गेल्या ७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अनेक वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दोघेजण लग्न करणार होते. काही दिवसांनी तरूणाने तरूणीला लग्न करण्यासाठी नकार दिला. तसेच तिला तो दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं समजताच तरूणीने तरूणाचा काटा काढण्याचा प्लॅन केला.

एके दिवशी प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर गेला असता तिने निर्घुणपणे प्रियकराची ह.त्या केली. त्यानंतर तिने मृतदेहाचे तुकडे करून बिर्याणीमध्ये टाकले आणि तेथील स्थानिक लोकांना खायला दिली. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांनाही खायला घातली.

भाऊ घरी न परतल्यानंतर त्याच्या भावाने तरूणीच्या घरी जाऊन विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्याने घरामध्ये जाऊन तपासणी केली असता त्याला दात आढळून आला. त्यानंतर त्याला तरूणीवर संशय आल्याने त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तरूणीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने ह.त्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

म्हत्त्वाच्या बातम्या-
रात्री बाथरूममध्ये घुसून विधवा वहीनीवर दिराने केला बलात्का.र
११ वर्षांच्या मुलाने काढला आई-वडिलांचा अश्लील फोटो, युट्युबवर हॅकिंग शिकून मागितली खंडणी
मॉडेलचे कपडे बघून फ्लाईट अटेंडेंटला वाटली लाज, स्व:ताचे जॅकेट काढून दिले आणि…
एक-दोन नव्हे तर तब्बल १६ तरूणांना महिलेने घातला गंडा; तपासादरम्यान पोलिसही चक्रावले

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.