स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त…

हिरोची splendor आणि passion या दोन्ही बाईक बरेच दिवस झाले खूप लोकप्रिय बाईक्स आहेत. या बाईक्सचे नवीन version आता बाजारात आले आहेत. कारण आता बीएस ६ मानकानुसार गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

याशिवाय आता या बाईक्समध्ये fuel injection सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. भारतीय बाजारात प्रवासी सेगमेंट आणि जास्त मायलेज असणाऱ्या बाईक्सची नेहमी जास्तच राहिली आहे. परंतु आता गाड्यांमध्ये बदल होत असल्याने या बाईक्सच्याही किमती खूप वाढल्या आहेत.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर पण किंमत कमी हवी असेल तर तुम्ही droom.in या कमर्शियल वेबसाईटवर वापरलेल्या सेकंड हॅन्ड बाईक्स खूप कमी किंमतीत भेटत आहेत. सध्या droom या वेबसाईटवर हिरो splendor आणि paasion यासारख्या बाईक्स खूप कमी किंमतीत मिळत आहेत.

तसेच बजाज प्लॅटिना ही बाईकची खूप स्वस्तात भेटत आहे. बजाजची ही बाईक त्याच्या खास लुकसाठी आणि उत्कृष्ट मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. याचे एक मॉडेल droom वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे मॉडेल २०१५ चे मॉडेल असून आतापर्यंत ४२ हजार किमी चालले आहे १७ हजार रुपयांना उपलब्ध आहे.

हिरोची splendor प्लसही उपलब्ध आहे. जी हिरोची सर्वात जास्त विक्री होणारी बाईक आहे. droom वेबसाईटवर २००६ चे मॉडेल उपलब्ध आहे. या बाईकने २५ हजार किलोमीटर प्रवास केला आहे. तिची किंमत १४ हजार आहे.

हिरोची सर्वात जास्त विकली जाणारी दुसरी बाईक म्हणजे passion प्रो देखील या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दिलेल्या माहितीनुसार ही बाईक २०११ चे मॉडेल असून आतापर्यंत या बाईकने २९ हजार ४५४ किलोमीटर प्रवास केलेला आहे. तिची किंमत फक्त ११,५०० रुपये आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.