‘बाहुबली’ चित्रपटासाठी एस.एस. राजामौलीने घेतले होते प्रभासपेक्षाही जास्त मानधन; आकडा बघून झोप उडेल

चित्रपटांमध्ये जीव आणण्यासाठी चांगला दिग्दर्शक खुप महत्त्वाचा असतो. त्यांच्या दिग्दर्शनावर चित्रपटाचे भविष्य टिकुन असते. अनेक दिग्दर्शक त्यांच्या उत्तम कामासाठी खुप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाने चित्रपटत जिवंत होतो.

बॉलीवूडमध्ये देखील असे अनेक दिग्दर्शक आहेत. ज्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाने अनेकांना वेड लावले आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात महागड्या दिग्दर्शकांबद्दल सांगणार आहोत.

राजकुमार हिराणी – बॉलीवूडच्या सर्वात प्रभावशाली दिग्दर्शकांमध्ये राजकुमार हिराणी यांचे नाव येते. त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाच्या जोरावर अनेक चित्रपट हिट केले आहेत.

राजकुमार हिराणी त्यांच्या चित्रपटांमधून मनोरंजनासोबत प्रबोधन देखील करत असतात. त्यामूळे त्यांचे चित्रपट विशेष गाजतात. राजकुमार हिराणी चित्रपटाची एकूण कमाई बघून त्यांचे मानधन घेतात.

रोहीत शेट्टी – रोहीत शेट्टी त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून आपले मनोरंजन करत असतात. त्यांचे चित्रपट विनोदी पण असतात आणि गंभीर पण असतात. त्यांनी सिंघल, गोलमाल यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक केले आहे.

त्यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतो. त्यामुळे त्यांना खुप जास्त मागणी आहे. रोहीत शेट्टी त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी २५ ते ३० करोड रुपये मानधन घेतात.

संजय लीला भन्साळी – बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांना त्यांच्या चित्रपटाच्या भव्यदिव्य सेट्समूळे ओळखले जाते. त्यांच्या सर्व चित्रपटांचे सेट्स खुप मोठे असतात आणि सुंदर असतात.

एखाद्या चित्रपटाचा सेट त्या चित्रपटाची आत्मा असतो. असे त्यांचे म्हणणे आहे. संजय लीला भन्साळी यांनी देवदास, पद्मावत, राम लीला यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी ५० करोड पेक्षा जास्त मानधन घेतात.

एस.एस राजमौली – एस एस राजमौली यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पण त्यांना ‘बाहुबली’ चित्रपटाने वेगळी ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक नवीन रेकॉर्डस् बनवले आहेत.

या चित्रपटाने जगभरात एकूण १८१० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामूळे बाहुबली आत्तापर्यंतचा सर्वात हिट सिनेमा ठरला. या चित्रपटानंतर राजमौली खुप जास्त प्रसिद्ध झाले आहेत.

असे बोलले जाते की, त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी पन्नास टक्के कमाई मानधन म्हणून घेतली होती. त्यानुसार ते सर्वात महागडे दिग्दर्शक आहेत.

करण जोहर – करण जोहरने आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांच्या मुलांना लाँच केले आहे. पण त्या अगोदर करण जोहरकडे एक चांगला दिग्दर्शक म्हणून देखील पाहिले जाते.

त्याने कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. करण त्याच्या एका चित्रपटासाठी ७० ते ८० करोड रुपये मानधन घेतो.

महत्वाच्या बातम्या –

‘मक्कडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार अडकली होती सेक्स रॅकेटमध्ये; बाहेर आल्यानंतर म्हणाली…

तब्बूच्या साड्यांना इस्त्री करत होता बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; आज एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये

‘फॅशन’ चित्रपटातील अभिनेत्रीने १४ वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडसोबत केले बिकनी फोटोशूट; पहा फोटो

जाणून घ्या ५० व्या वर्षी २५ वर्षांची दिसणाऱ्या मलायकाचे फिटनेस रहस्य; रोज करते ‘ह्या’ गोष्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.