भारीच! भाभीजीने हरयाणवी गाण्यावर साडी घालून केला डान्स; लाखो लोकं झाले डान्सचे फॅन

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. आता असाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इन्स्ट्राग्रामने रिल हे फिचर सुरु केल्यानंतर अनेक तरुण-तरुणी त्यावर व्हिडिओ बनवत असतात. अशात काही व्हिडिओ हे खुपच व्हायरल होत असतात. आता सध्या एका महिलेच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लोक फेमस होण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ काढत असतात. आता एका महिलेने साडी घालून ना लोड पडे हाथियारोंकी या गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोकं पण तिच्या डान्सचे कौतुक करत आहे.

सध्या सोशल मीडियावर हे गाणे खुप व्हायरल होत आहे. अनेक लोक या गाण्यावर वेगवेगळ्या व्हिडिओ बनवत आहे. अशातच त्या महिलेने पण या गाण्यावर व्हिडिओ बनवल्याने ती पण आता चर्चेत आली आहे.

व्हिडिओमध्ये महिला घराच्या छतावर डान्स करताना दिसत आहे. हे हरयाणवी साँग आहे. त्या महिलेने साडी घालून असा डान्स केले आहे, की हा डान्स बघून लाखो लोक तिचे चाहते झाले आहे. या डान्सला खुप लोकांनी पसंती दिली आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ बोल्ड मीर या अकाऊंटवरुन पोस्ट केला गेला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओला कमेंट केल्या आहे, तर तब्बल ९० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ५ लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

गुजरातमधील धक्कादायक घटना! सापाची हत्या करणाऱ्या एकाच घरातील २ जणांचा नागिणीने घेतला बदला
VIDEO; नागरिकांच्या समोर वृद्ध जात होता वाहून, मदत करण्यासाठी कोणीही आले नाही धावून
पठ्ठाचं नशीब फळफळलं! १०वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहचला थेट स्वित्झर्लंडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.