अंधश्रद्धा नाही तर वैज्ञानिक सल्ला, झोपण्यापूर्वी उशीखाली लिंबू ठेवल्यास होतात ‘हे’ पाच फायदे..

कोरोनाच्या वाढत्या काळात वैज्ञानिकांनी व्हिटॅमिन-सी चा जास्त प्रमाणात उपयोग करण्यास सांगितले होते. तसेच आपल्याला माहितच आहे की, लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी आहे. त्यामुळे अनेक लोक सध्याच्या काळात लिंबाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे.

लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच यामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कर्बोदकांमधे पोषक तत्त्वे देखील मोठ्या प्रमाणात असतात. लिंबू फळाच्या औषधी गुणधर्माचा विचार करता लिंबापासून लेमन ज्यूस, लेमन ऑईल, लेमन पावडर अशा प्रक्रिया युक्त उत्पादनांची निर्मिती निर्मिती केली जाते.

आपण वर्षनुवर्ष पाहत आलो आहे की लिंबू-मिरची लावणे, लिंबू जवळ ठेवणे यांसारख्या अनेक गोष्टींकडे अंधश्रद्धा म्हणून पहिले गेले आहे तर अनेक लोक या गोष्टी आवर्जून करतात. पण आह आपण लिंबाचे वैज्ञानिक आणि आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. लिंबू जवळ ठेऊन झोपल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

१ रक्तदाब नियंत्रण-  रक्तदाब कमी होत असलेल्या रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी उश्याजवळ दोन लिंब ठेऊन झोपावे. लिंबाच्या सुगंधाने रुग्णाच्या शरीरातील सेरोटोनीनची पातळी वाढते, जी रक्तदाब सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी उठल्यावर एकदम प्रसन्न वाटते.

२ मन शांत ठेवते-  एखाद्या व्यक्तीचे मन अतिशय चंचल असते त्यामुळे त्या व्यक्तीला रात्री थकवा जाणवतो. अश्या वेळी लिंबाची एक खाप उशीजवळ ठेवा. लिंबामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आपले मन शांत करण्यासाठी मदत करतो.

३ श्वसनाचा त्रास- बऱ्याच लोकांना श्वसनाचा त्रास असतो. अचानक नाक बंद होते. अश्या लोकांनी रात्री झोपताना उशी जवळ लिंबाची खाप ठेवावी. लिंबाच्या वासामुळे बंद झालेलं नाक खुलते आणि झोपही शांत लागते.

४ डासांच त्रास- कडू आणि आंबट वासापासून डास, माश्या, आणि इतर कीटक दूर राहतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी अंथरूणाच्या चार कोपऱ्यावर लिंबाच्या फोडी ठेवून झोपावे. डासांपासून बचाव होतो.

५ निद्रानाश – अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत असतो. वृद्ध व्यक्तींमध्ये हा त्रास प्रामुख्याने पाहायला मिळतो. आशय लोकांनी लिंबाच्या फोडी उशीजवळ ठेवावी. लिंबाचा वास कंटाळा आणि तणाव कानी करून झो शांत लागण्यास मदत करतात.

हे ही वाचा-

याला अटक का करत नाही? एकता कपूरला श्वेता तिवारीने टाकलेला व्हिडीओ पाहून राग झाला अनावर

मेरे सैंया सुपरस्टार  गाण्यावर डान्स केलेल्या त्या नवरीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्स वरील डान्स बघून तुम्ही व्हाल घायाळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.