सकाळी सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी प्याल तर ‘या’ गंभीर आजारांपासून कायमची मुक्ती मिळवाल

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याने शरीरात अनेक महत्वाचे आणि अयोग्यदायी फायदे दिसून येतात. लिंबू दैनंदिन जीवनात सहज उपलब्ध होऊ शकते. लिंबू पाणी बनवणे सोपे आणि तितकेच कमी वेळात बनवता येते.

चला तर मग जाणून घेऊया सकाळी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे उत्कृट फायदे. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास खुप मोठ्या प्रमाणात मदत होते.

लिंबामध्ये अँटी – ऑक्सिडंटचे गुण असल्याने चेहऱ्यावरील डाग धबे कमी होण्यास मदत होते. तसेच लिंबामध्ये बऱ्याच प्रेमात पोट्याशियम देखील असते,ज्याचा परिणाम मेंदूच्या पेशी कार्यरत होण्यास मदत होते.

सकाळी नेमाने लिंबू पाणी पिल्याने दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. तसेच लिंबू पाणी पिल्याने सांधेदुखीचा त्रास देखील कमी होतो.

साखर न घालता बनवलेले लिंबू पाणी मधुमेहासाठी उपयोगी ठरते. तसेच वजन कमी करायचे असल्यास लिंबू पाण्यामंध्ये मध टाकून पिणे यासारखा सोपा उपाय नाही.

रोज सकाळी लिंबू पाणी प्या आणि CONSTIPESION सारख्या त्रासापासून मुक्ती मिळवा. लिंबू पाणी सेवनाने शरीरातील विषारी द्रव मूत्रद्वारे (URIN ) बाहेर पडते. त्यामुळे मूत्र मार्गाच्या संसर्गापासून (URIN INFECTION) मुक्तता मिळते .

तसेच लिंबू पाणी पिण्यामुळे तोंडातील बॅक्टरीया नष्ट होतात व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते. अशाप्रकारे सकाळी सकाळी लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.