बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेमुळे झाला असं लोकं का म्हणतात? वाचा..

बेळगाव महापालिका निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. आणि भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत देखील प्राप्त झाले आहे.

महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकामध्ये मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या लक्षणीय होती. मराठी एकीकरण समितीचा पराभव कोणामुळे झाला, याविषयी जय महाराष्ट्र वृत्तसंस्थेच्या वतीने एक एक्झिट पोल घेण्यात आला होता.

या ट्विटर पोलमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना एकूण तीन पर्याय देण्यात आले होते. मराठी एकीकरण समितीचा पराभव कोणामुळे?
१) स्वतःमुळे
२) शिवसेनेमुळे
३) भाजपामुळे

या ट्विटर पोलमध्ये पोलमध्ये सहभागी झालेल्यांपैकी एकूण नागरिकांनी पराभवासाठी शिवसेनेला जबाबदार ठरवले आहे. तर 12 टक्के लोकांनी मराठी एकीकरण समितीला जबाबदार धरले आहे. तर समितीचा पराभव भाजपमुळे झाला असे एकूण 17 टक्के लोकांचे म्हणणे आहेत.

अशा प्रकारे लोकांनी आपली मते ट्विटर पोलमध्ये व्यक्त केली आहेत. शिवसेनेमुळे मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला असल्याचे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे. हे ट्विटर पोल द्वारे सिद्ध होत आहे.

महत्वाच्या बातम्या
आईसोबत फिरून त्याने विकल्या बांगड्या, पण जिद्दीने IAS अधिकारी होत केले आईच्या कष्टाचे चीज
मुख्यमंत्र्यांनी वचन पाळले! ऑलिम्पीक विजेत्यांसाठी स्वत: जेवन बनवत, स्वतःच्या हाताने जेऊ घातले
मोठी बातमी! गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी, कलम १४४ लागू, ७ हजार पोलीसांचा खडा पहारा
तुरुंगातल्या नेत्याला पक्षात घेतलं म्हणून विरोधकांनी केली टीका; ओवैसींनी भाजपच्या नेत्यांचा क्रिमिनल रेकॉर्डच सांगितला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.